Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉकी इंडिया लीगमध्ये ३६४० कोटींची गुंतवणूक, 7 वर्षांच्या वनवासानंतर HIL चा नवा प्लॅन

मागील दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कमालीची कामगिरी केली दोन्ही वेळेला संघाने मेडल नावावर केले होते. त्याचबरोबर भारताच्या संघाने आशिया हॉकी चॅम्पियन सुद्धा झाली आहे. त्याचबरोबर भारताचा महिला हॉकी संघामध्ये सुद्धा मोठ्या सुधारणा होत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांना हॉकीचा आनंद आणखी जास्त वेळ घेता येणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 05, 2024 | 11:00 AM
फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया

फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

हॉकी इंडिया लीग २०२४ : २०२४ मध्ये अनके मोठे खेळांच्या स्पर्धा झाल्या, यामध्ये ऑलिम्पिक असो किंवा पॅरालिम्पिक भारतीय प्रेक्षकांनी खेळाडूंना भरभरून प्रेम दिले. आता मोठ्या कंपनी खेळांमध्ये करोडो पैसे ओतण्याचा प्रयत्न करतात आणि खेळाच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे मोठे प्रयत्न सुरु आहेत. मागील दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कमालीची कामगिरी केली दोन्ही वेळेला संघाने मेडल नावावर केले होते. त्याचबरोबर भारताच्या संघाने आशिया हॉकी चॅम्पियन सुद्धा झाली आहे. त्याचबरोबर भारताचा महिला हॉकी संघामध्ये सुद्धा मोठ्या सुधारणा होत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांना हॉकीचा आनंद आणखी जास्त वेळ घेता येणार आहे.

आता हॉकी खेळाची सुद्धा फॅनफॉलोईंग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक देशांमध्ये हॉकीची क्रेझ वाढत चालली आहे. हे पाहता हॉकी इंडिया (HI) ला ७ वर्षांच्या वनवासानंतर हॉकी इंडिया लीग (HIL) पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या फ्रँचायझी आधारित लीगमध्ये प्रथमच महिलांनाही प्रवेश देण्यात आला. हॉकी इंडियाला आता ही लीग पुन्हा बंद करायची नाही. म्हणून, एक मास्टर प्लॅन आणला आहे, ज्यामुळे तो पुढील १० वर्षांपर्यंत चालवता येईल.

A Major Hockey Wave is Coming Your Way! 🌟 Stay tuned for exciting updates coming your way.
Catch all the action live tomorrow during our Press Conference—we’ll be unveiling everything you want to know about HIL!
🔗: https://t.co/oN5bMEDyfl #HockeyIndiaLeague #HIL pic.twitter.com/YG9Hd23c2d — Hockey India League (@HockeyIndiaLeag) October 3, 2024

काय असेल हॉकी इंडियाचा प्लॅन?

हॉकी इंडिया लीग डिसेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा लिलावाची तारीख ठरली आहे. हा लिलाव १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान खेळाडूंचा लिलाव होणार आहे. दरम्यान, हॉकी इंडियाने एक मोठे पाऊल उचलले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, पुढील १० वर्षात हॉकी इंडिया लीगवर एकूण ३६४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी हॉकी इंडिया स्वतः दरवर्षी ११२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. मागच्या वेळेप्रमाणे ही लीग बंद व्हावी असे हॉकी इंडियाला वाटत नाही.

एकूण ११२० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. उर्वरित २५२० कोटी रुपये फ्रेंचायझी खर्च करणार आहेत. माहितीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हा करार करण्याचे कारण आहे की, भारतात हॉकीला चालना मिळेल, नवीन पायाभूत सुविधा निर्माण करता येतील आणि खेळाडूंना या खेळात सहभागी होण्यासाठी व्यासपीठ मिळेल.

Web Title: 3640 crore investment in hockey india league hils new plan after 7 years of exile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 10:59 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.