Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीआर श्रीजेश आणि मनु भाकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले खास गिफ्ट! खेळाडूंशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशाला संबोधल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी भेटल्यानंतर पीआर श्रीजेश आणि मनु भाकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास भेटवस्तू दिली आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी खेळाडूंशी संवाद देखील साधला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 15, 2024 | 03:54 PM
फोटो सौजन्य - ANI

फोटो सौजन्य - ANI

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिसमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची पंतप्रधानांनी घेतली भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भारतीयांना संबोधले आहे. काही दिवसांपूर्वीच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप समारंभ पार पडला. या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली. पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर त्याचबरोबर फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते. आज भारतीयांसाठी खास दिन आहे. या दिनी पंतप्रधानांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत विशेष संवाद सुद्धा साधला आहे.

खेळाडूंनी भेट घेतल्यानंतर हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने आपली जर्सी पीएम मोदींना दिली. तर नेमबाज मनू भाकरने पंतप्रधानांना पिस्तूल दिले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीत स्पेनचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. तर भारताची नेमबाज मनू भाकर हिनेही दोन कांस्यपदक पटकावले. मात्र, या पदकविजेत्यांव्यतिरिक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी लक्ष्य सेन, सरबज्योत सिंग, मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळे या खेळाडूंशी चर्चा केली.

#WATCH | PM Narendra Modi meets the Indian contingent that participated in #ParisOlympics2024, at his residence. pic.twitter.com/XEIs5tHrrI — ANI (@ANI) August 15, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी

भारताने यंदा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहा पदकांची कमाई केली आहे. यामध्ये मनु भाकरने भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पहिले पदक मिळवून दिले आहे. त्यानंतर मनु भाकर आणि सरबजोत सिंह यांनी पहिल्यांदा १० मीटर एअर शूटिंग मिक्स टीम मध्ये भारताला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. स्वप्नील कुसाळेने भारतला तिसरे पदक देऊन इतिहास रचला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकले. त्यानंतर भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा ॲथलेटिक्समध्ये सिल्वर मेडल मिळवून इतिहास घडवला. भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने भारताला सहावे पदक मिळवून दिले.

Web Title: After meeting prime minister narendra modi pr sreejesh and manu bhakar gave a special gift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • Prime Minister Narendra Modi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.