Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबाती रायडूने केला YSR काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकारणात येण्यासाठी केली अगोदरच तयारी; वाचा क्रिकेट ‘मैदान ते राजकारण’ असा प्रवास

  • By युवराज भगत
Updated On: Dec 28, 2023 | 09:24 PM
अंबाती रायडूने केला YSR काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकारणात येण्यासाठी केली अगोदरच तयारी; वाचा क्रिकेट ‘मैदान ते राजकारण’ असा प्रवास
Follow Us
Close
Follow Us:

Ambati Rayudu Joins YSR Congress Party : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रायडूच्या स्वागत समारंभात आंध्रचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी हे देखील उपस्थित होते.

సీఎం క్యాంప్‌ కార్యాలయంలో ముఖ్యమంత్రి శ్రీ వైఎస్‌ జగన్‌ సమక్షంలో వైఎస్సార్‌ కాంగ్రెస్‌ పార్టీలో చేరిన ప్రముఖ భారత క్రికెటర్‌ అంబటి తిరుపతి రాయుడు. ఈ కార్యక్రమంలో పాల్గొన్న డిప్యూటీ సీఎం నారాయణ స్వామి, ఎంపీ పెద్దిరెడ్డి మిథున్‌ రెడ్డి.#CMYSJagan#AndhraPradesh @RayuduAmbati pic.twitter.com/QJJk07geHL — YSR Congress Party (@YSRCParty) December 28, 2023

मुख्यमंत्री वायएस जगन यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

“प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू अंबाती तिरुपती रायडू मुख्यमंत्री कॅम्प ऑफिसमध्ये मुख्यमंत्री वायएस जगन यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेस पक्षात सामील झाले. उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी या कार्यक्रमात सहभागी झाले होते”, असे YSRCP च्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

राजकारणात येण्याची इच्छा

रायडूने या वर्षाच्या सुरुवातीला गुंटूरच्या ग्रामीण भागाचा दौरा करत असताना राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. “लोकांची सेवा करण्यासाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील विविध भागात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे मी ठरवले आहे. राजकारणात कसे जायचे आणि कोणते व्यासपीठ निवडायचे याबद्दल मी एक ठोस कृती योजना घेऊन येईन”, रायडू जूनमध्ये म्हणाले होते.

रायुडूची कारकीर्द
इंग्लंडमध्ये २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताच्या संघातून वगळल्यानंतर गुंटूरच्या ३८ वर्षीय खेळाडूने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. चार वर्षांनंतर त्याने चेन्नई सुपर किंग्जसह आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला.

रायुडूने टीम इंडियासाठी २०१३ ते २०१९ पर्यंत ५५ एकदिवसीय सामने आणि ६ टी-२० सामने खेळले. त्याने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये ३ शतके आणि १० अर्धशतकांसह १६९४ धावा केल्या, परंतु मेन इन ब्लूसाठी सर्वात लहान फॉरमॅटमध्ये फक्त ४२धावा केल्या.

Web Title: Ambati rayudu joins ysr congress ambati rayudus journey from cricket ground to politics nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2023 | 09:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.