Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : हाँगकाँगविरुद्ध azmatullah omarzai च्या नावे विक्रमाची नोंद! असे करणारा अफगाणिस्तानचा ठरला पहिलाच खेळाडू 

आशिया कप २०२५ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताने हाँगकाँचा पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्ताचा फलंदाज अजमतुल्ला उमरझाईने ५३ धावांची खेळी करत मोठा विक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 10, 2025 | 04:17 PM
Asia Cup 2025: Azmatullah Omarzai sets a record against Hong Kong! He became the first player from Afghanistan to do so

Asia Cup 2025: Azmatullah Omarzai sets a record against Hong Kong! He became the first player from Afghanistan to do so

Follow Us
Close
Follow Us:
  • अफगाणिस्तानने आशिया कपच्या पहिल्या सामन्यात हाँगकाँग पराभूत केले
  • अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला उमरझाईने रचला इतिहास 
  • अजमतुल्ला उमरझाईने मोहम्मद नबी आणि गुलबदीन नायब यांचा विक्रम मोडला 

Afghanistan vs Hong Kong : आशिया कप २०२५ स्पर्धेला कालपासून म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी सुरवात झाली आहे. या स्पर्धेचा पहिलं सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने हाँगकाँग संघाचा ९४ धावांनी पराभव करून स्पर्धेची विजयी सुरवात केली. या दरम्यान अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू अजमतुल्ला उमरझाईने हाँगकाँग संघाची पुरती दशा करून ठेवली. उमरझाईच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने हाँगकाँगसमोर १८८ धावांचे लक्ष्य ठेवले. उमरझाईने या कामगिरीसह क्रिकेट इतिहासातील एक कामगिरी देखील केली आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘लाज वाटू दे देशद्रोही माणसा…’, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्याकडून मोठी चूक? चाहत्यांचा उडाला भडका

अजमतुल्ला उमरझाईने केला विक्रम

या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने शानदार फलंदाजी हाँगकाँगविरुद्ध १८८ धावा उभ्या केल्या. मोठी धावसंख्या उभारण्यात अफगाण फलंदाज अझमतुल्लाह उमरझाईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने सामन्यात २१ चेंडूंचा सामना करत स्फोटक अंदाजात ५३ धावांची महत्त्वाची खेळी साकारली. उमरझाईने आपल्या खेळीत ५ षटकार आणि २ चौकारांची आतिषबाजी केली. यापूर्वी त्याने फक्त २० चेंडूंकहा सामना करत अर्धशतक ठोकले. या खेळीसह यासह त्याने इतिहास रचला आहे. अजमतुल्लाह उमरझाई आता टी२० स्वरूपात अफगाणिस्तानकडून सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे.

‘या’ अफगाण खेळाडूंचा मोडला विक्रम

यापूर्वी हा विक्रम इतर अफगाण फलंदाज मोहम्मद नबी आणि गुलबदीन नायब या दोन खेळाडूंच्या नावे जमा होता.  या दोन्ही फलंदाजांनी अफगाणिस्तानसाठी प्रत्येकी २१ चेंडूंमध्ये त्यांचे टी२० अर्धशतक झळकावले होते. आता उमरझाईने या दोन्ही फलंदाजांचा विक्रम मोडून त्यांना मागे टाकले आहे. जर आपण अफगाणिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद नबीबाबत बोललो तर त्याने २०१७ मध्ये आयर्लंडविरुद्ध हा विक्रम आपल्या नावे केला होता. तर २०२४ मध्ये गुलबदिन नायबने टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

हेही वाचा : Asia cup 2025 : उपकर्णधार Shubman Gill चा ‘मित्र’ भारतावरच करणार पलटवार; UAE च्या भात्यात ‘तो’ एक खास शस्त्र

अझमतुल्ला उमरझाईने सामन्यात स्फोटक फलंदाजी कौशल्य दाखवून दिले.  त्याने १९ व्या षटकात आपला जबरदस्त फॉर्म दाखवून दिला. या षटकात उमरझाईने लागोपाठ तीन षटकार ठोकले. त्यानंतर त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. तर गोलंदाजीत त्याने हाँगकाँगच्या एका फलंदाजाला माघारी देखील पाठवले.

Web Title: Asia cup 2025 afghanistans azmatullah omarzai records fastest half century against hong kong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • Asia cup 2025

संबंधित बातम्या

IND vs UAE: यूएईच्या कर्णधाराने भरली ‘हुंकार’; ‘सूर्यकुमार ब्रिगेड’ला हरवण्याची रणनीती तयार, म्हणाला…
1

IND vs UAE: यूएईच्या कर्णधाराने भरली ‘हुंकार’; ‘सूर्यकुमार ब्रिगेड’ला हरवण्याची रणनीती तयार, म्हणाला…

Asia cup 2025 : उपकर्णधार Shubman Gill चा ‘मित्र’ भारतावरच करणार पलटवार; UAE च्या भात्यात ‘तो’ एक खास शस्त्र
2

Asia cup 2025 : उपकर्णधार Shubman Gill चा ‘मित्र’ भारतावरच करणार पलटवार; UAE च्या भात्यात ‘तो’ एक खास शस्त्र

Asia cup 2025 : IND आणि UAE येणार सामने! आज कोणाची असेल चलती? फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या Pitch report
3

Asia cup 2025 : IND आणि UAE येणार सामने! आज कोणाची असेल चलती? फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या Pitch report

Asia cup 2025 : ‘लाज वाटू दे देशद्रोही माणसा…’, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्याकडून मोठी चूक? चाहत्यांचा उडाला भडका
4

Asia cup 2025 : ‘लाज वाटू दे देशद्रोही माणसा…’, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्याकडून मोठी चूक? चाहत्यांचा उडाला भडका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.