Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BAN vs SL : बांगलादेशने श्रीलंकेसमोर 139 धावांचे ठेवले लक्ष्य! हुसेन-अली जोडीची शानदार भागीदारी 

आशिया कप २०२५ स्पर्धेतील पाचव्या सामन्यात टॉस गमावणाऱ्या बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर १३९ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. श्रीलंकेकडून शानदार गोलंदाजी बघायला मिळाली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 13, 2025 | 09:56 PM
BAN vs SL: Bangladesh set a target of 139 runs for Sri Lanka! Hossain-Ali pair's brilliant partnership

BAN vs SL: Bangladesh set a target of 139 runs for Sri Lanka! Hossain-Ali pair's brilliant partnership

Follow Us
Close
Follow Us:

Sri Lanka vs Bangladesh : आशिया कप २०२५ मधील पाचवा सामना आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात येत आहे.   श्रीलंका स्पर्धेत पहिला तर बांगलादेश आपला दूसरा सामना खेळत आहे. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जात आहे.  या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स गमावून १३९ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला जिंकण्यासाठी धावा १४० कराव्या लागणार आहे. बांगलादेशकडून शमीम हुसेनने सर्वाधिक ४२ धावा केल्या तर. श्रीलंकेकडून फिरकीपटू वानिंदु हसरांगाने फायदेशीर गोलंदाजी करत सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : Hong Kong Open Super 500 मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक!

बांगलादेशचा डाव

सामान्यापूर्वी श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर बांगलादेश संघाला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले होते. कर्णधार चारिथ असलंकाने घेतलेला प्रथम गोलंदाजीकहा निर्णय श्रीलंकन गोलंदाजांनी सार्थकी ठरवला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणाऱ्या बांगलादेश संघाची सुरवात खूपच खराब झाली. बांगलादेशने स्कोअर बोर्डवर शून्य धावा असताना पहिल्या ३ ओव्हरमध्ये आपले दोन्ही सलामीवीर गमावले होते. नुवान तुषाराने पहिल्या ओव्हरमध्ये तनजीद हसनला शून्यावर क्लीन बोल्ड केले. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्याच ओव्हरमध्ये दुशमंथा चमिराने परवेझ हुसैन इमॉनला विकेटकिपरकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर श्रीलंकन गोलदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांवर चांगलाच अंकुश ठेवला. तौहीद हृदोय ८, महेदी हसन ९ हे फलंदाज झटपट बाद झाल्यावर बांगलादेशाचा कर्णधार लिटन दासने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर  शमीम हुसेन( नाबाद ४२) आणि जाकेर अली(नाबाद ४१) यांनी शानदार(६५ चेंडू ८६ धावा)भागीदारी करत बांगलादेशला सामन्यात जीवंत ठेवले.  श्रीलंकेकडून वानिंदु हसरांगाने सर्वाधिक २, नुवान तुषारा १, दुशमंथा चमिरा १ विकेट घेतल्या.

बांगलादेश संघ या स्पर्धेत आपला दूसरा सामना खेळत आहे. याआधी बांगलादेशने हाँगकाँगवर ७ विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरवात केली होती. आता मात्र टार्गेट कमी दिल्यामुळे बांगलादेश गोलंदाजांसमोर लक्ष्याचा बचाव करण्याचे आव्हान असणार आहे. तर चारिथ असलंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा हा पाहिलचा सामना असल्याने बांगलादेशने दिलेले टार्गेट पूर्ण करून स्पर्धेचा विजयी नारळ फोडण्यासाठी श्रीलंका प्रयत्नशील असणार आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : तो शाहिद आफ्रिदी, विष ओकणारच! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ‘हा’ Video पाहून तुमचे रक्त खवळेल

बांगलादेश संघ खालीलप्रमाणे 

बांगलादेश: लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, जाकेर अली, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकीफ,

श्रीलंका संघ खालीलप्रमाणे 

श्रीलंका : चारिथ असलंका (कर्णधार),  कुसल मेंडिस, कुसल परेरा,  कामडू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, वानिंदु हसरांगा, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना, दुशमंथा चमिरा, कमिंदू मेंडिस

Web Title: Asia cup 2025 bangladesh sets a target of 139 runs for sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 09:56 PM

Topics:  

  • BAN vs SL

संबंधित बातम्या

BAN vs SL Pitch Report : आज अबू धाबीच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल, फायदा कोणाला मिळणार? जाणून घ्या
1

BAN vs SL Pitch Report : आज अबू धाबीच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल, फायदा कोणाला मिळणार? जाणून घ्या

BAN VS SL : श्रीलंकेसाठी बांगलादेशचे आव्हान सोपे नसणार, नजर फिरकीपटूंवर असेल! कोण मारणार बाजी?
2

BAN VS SL : श्रीलंकेसाठी बांगलादेशचे आव्हान सोपे नसणार, नजर फिरकीपटूंवर असेल! कोण मारणार बाजी?

BAN vs SL : बांगलादेशच्या मेहदी हसनने मोडला हरभजन सिंगचा विक्रम; १३ वर्षांनंतर श्रीलंकेत केली ही कामगिरी..
3

BAN vs SL : बांगलादेशच्या मेहदी हसनने मोडला हरभजन सिंगचा विक्रम; १३ वर्षांनंतर श्रीलंकेत केली ही कामगिरी..

काही दिवसांतच WTC सायकलचे पाॅइंट टेबलचं गणित बदललं! जाणून घ्या भारतीय संघाची स्थिती
4

काही दिवसांतच WTC सायकलचे पाॅइंट टेबलचं गणित बदललं! जाणून घ्या भारतीय संघाची स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.