Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा दमदार पंच, अंकुश फायनलमध्ये, तर नरेंद्रने कांस्य जिंकले

Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्स अंकुश पंघालने सेमिफायनलमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव करत फायनल गाठले आहे. दुसरीकडे, नरेंद्रला कझाकिस्तानच्या खेळाडूकडून पराभूत होत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 29, 2026 | 02:28 PM
Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा दमदार पंच, अंकुशची फायनल, तर नरेंद्रने कांस्य जिंकले

Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा दमदार पंच, अंकुशची फायनल, तर नरेंद्रने कांस्य जिंकले

Follow Us
Follow Us:
  • अंकुशकडून एर्किनबोचा पराभव
  • कजाखिस्तानच्या ओरकलबेकडून नरेंद्र पराभूत
  • महिलांमध्ये परवीन हुड्डाने फायनल गाठली
एशियन गेम्समध्ये (Asian Games 2026) भारतीय बॉक्सर्सने आपली शानदार कामगिरी कायम राखली आहे. अंकुश पंघालने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सेमिफायनलमध्ये फजलिद्दीन एर्किनबोवचा पराभव करण्यासह फायनल गाठत आपले पदक निश्चित केले आहे.
एशियन गेम्स: मुक्केबाज अंकुश फाइनल में, नरेंद्र ने जीता ब्रॉन्ज मेडल

अंकुशने सेमिफायनलमध्ये एर्किनबोववर 4-1 अशा शानदार पुनरागमनासह विजय मिळवला. अंकुश पहिल्या फेरीच्या अखेरीस 1-4 असा पिछाडीवर होता, पण त्याने आपल्या दमदार पंचच्या (Punch) जोरावर अतितटीच्या सामन्यात दुसरी फेरी 3-2 असे आपल्या नावे केली.
तिसऱ्या राउंडमध्ये भारतीय बॉक्सर दोघांमध्ये सरस ठरला. त्याने तिसऱ्या राउंड चक्क 5-0 असा जिंकला. पाच पैकी चार जजेसने अंकुशच्या बाजूने निकाल दिला आणि त्याने 4-1 असा विजय प्राप्त करत फायनल गाठली. या चौघा जजेसने 29-28 असा निकाल दिला, तर एक जजेसने त्याच्या विरोधात 28-29 असे गुण दिले.

नरेंद्रला कांस्यवर समाधान

दरम्यान नरेंद्रला आपल्या सेमिफायनल सामन्यात ओरकलबेकडून 0-5 असा पराभवाचा सामना करावा लागला. ओरलबेने आपल्या जोरदार ठोश्यांनी बाउटमध्ये दबदबा निर्माण केला. नरेंद्रही चांगला खेळला, पण विश्वविजेत्याविरोधात वरचढ ठरू शकला नाही.
ओरलबेने पहिला राउंड 5-0 असा जिंकला. त्याने चांगले पंच लगावले. दुसऱ्या राउंडमध्ये त्याने आपला दबदबा कायम राखला. त्याच्या जोरदार हल्ल्यांनी नरेंद्रला संकटात टाकले. कजाखिस्तानच्या बॉक्सरने तिसऱ्या राउंडमध्ये डिफेंसिव्ह भूमिका घेतली व भारतीय फलंदाजावर 5-0 असा विजय प्राप्त केला.

Asian Games 2026: कमाल! नीरू ढांडाने Trap Shooting मध्ये मिळवले सुवर्णपदक, 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले

अंकुशने रचला इतिहास

या काळात अंकुश हा अमित पंघाल (49 किलो) च्या 2018 जकार्ता गेम्समध्ये गोल्ड जिंकणाऱ्या एशियन गेम्समध्ये फायनल पोहचणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर बनला आहे. फायनल गाठत अंकुशने बॉक्सिंगमधील पदक निश्चित केले आहे.
याआधी परवीन हुड्डाने चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव करत महिलांच्या 65 किलो वजनी गटातील फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. परवीनचा सुवर्ण पदकाच्या सामन्यात चीनी ताइपैच्या चेन निएन चिनशी सामना होणार आहे.

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Web Title: Asian games 2026 ankush panghal got boxing final ticket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • amit panghal
  • asian games 2026
  • indian boxer

संबंधित बातम्या

Asian Games 2026: कमाल! नीरू ढांडाने Trap Shooting मध्ये मिळवले सुवर्णपदक, 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले
1

Asian Games 2026: कमाल! नीरू ढांडाने Trap Shooting मध्ये मिळवले सुवर्णपदक, 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
2

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक
3

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक

Asian Games 2026 : 400 मीटर हर्डल्समध्ये विथ्या रामराजने रचला इतिसाह, पीटी उषांचा विक्रम मागे सारत कांस्य पदकाची कमाई
4

Asian Games 2026 : 400 मीटर हर्डल्समध्ये विथ्या रामराजने रचला इतिसाह, पीटी उषांचा विक्रम मागे सारत कांस्य पदकाची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.