Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक

Asian Games 2026 : एशियन गेम्समधील भाला फेक स्पर्धेत भारताने रौप्य व कांस्य अशा दुहेरी पदकांची कमाई केली आहे. यशवीर सिंहने रौप्य, तर रोहित यादवने कांस्य पदक पटकावले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 28, 2026 | 09:34 PM
Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा 'डबल धमाका', यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा 'डबल धमाका', यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेच्या खेळाडूला सुवर्ण पदक 
  • यशवीरला सहाव्या प्रयत्नात यश
  • रोहितचा तिसरा प्रयत्न महत्त्वाचा ठरला
एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मध्ये सोमवारी पुरुषांच्या भाला फेक (Javelin Throw) स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताने दोन पदक प्राप्त केले. यशवीर सिंहने देशासाठी रौप्य, तर रोहित यादवने कांस्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेचे सुवर्ण पदक श्रीलंकेच्या रुमेश थारंगाने पटकावले.

नागोया सिटी मिजुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियममध्ये भारताच्या यशवीर सिंहने 85.72 मीटरच्या सर्वोत्कृष्ट थ्रोसह दुसरे स्थान आपल्या नावे केले. यशवीरने आपल्या सहाव्या प्रयत्नात 85.72 मीटरची दुरी गाठली. त्याअगोदर त्याचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न हा 85.14 होता.
यशवीरने पहिल्या प्रयत्नात 83.56 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 82.99 मीटर, तिसऱ्या प्रयत्नात 82.42 मीटर आणि चौथ्या प्रयत्नात 84.31 मीटरची लांबी गाठली. त्याचा पाचवा प्रयत्न 85.14 मीटरचा राहिला.

रोहितला तिसऱ्या प्रयत्नात यश

दुसरीकडे, रोहित यादवने 84.35 मीटरसोबत आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आपल्या देशाला कांस्य पदक मिळवून दिले. रोहितने तिसऱ्या प्रयत्नातच हे यश प्राप्त केले होते. त्याने पहिल्या प्रयत्नात 77.25 मीटर, दुसऱ्यात 82.40 मीटर, तिसऱ्यात 84.35 मीटर, चौथ्यात 82.16 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात 82.15 मीटरचा थ्रो केला. त्याचा सहावा प्रयत्न हा फाउल राहिला.

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

श्रीलंकेची शानदार कामगिरी

श्रीलंकेच्या रमेश थारंगाने शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदक आपल्या नावे केले. रुमेशने आपल्या चौथ्या प्रयत्नात 88 मीटरचा पल्ला गाठला, तर त्यानंतर सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात त्याने 88.55 मीटर लांब भाला फेकत आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.

थारंगाने पहिल्या प्रयत्नात 73.53 मीटर गाठले होते, ज्यानंतर त्याने पुढील प्रयत्नात 83.34 मीटर लांब भाला फेकला. त्याचा तिसरा प्रयत्न अमान्य करण्यात आला, ज्यानंतर 88.33 मीटरची लांबी निश्चित करण्यात आल्यानंतर तो गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला. थारंगाचा पाचवा प्रयत्नही फाउल राहिला, पण त्याने अखेरच्या व सहाव्या प्रयत्नात 88.55 मीटर लांब भाला फेकत जेतेपदावर शिक्का मोर्तब केला.

Asian Games 2026 : 400 मीटर हर्डल्समध्ये विथ्या रामराजने रचला इतिसाह, पीटी उषांचा विक्रम मागे सारत कांस्य पदकाची कमाई

Web Title: Asian games 2026 javelin throwyashvir wins silver rohit bags bronz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Athletics
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : 400 मीटर हर्डल्समध्ये विथ्या रामराजने रचला इतिसाह, पीटी उषांचा विक्रम मागे सारत कांस्य पदकाची कमाई
1

Asian Games 2026 : 400 मीटर हर्डल्समध्ये विथ्या रामराजने रचला इतिसाह, पीटी उषांचा विक्रम मागे सारत कांस्य पदकाची कमाई

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’
2

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’

Asian Games 2026: उडी अशी की सगळे झाले अवाक्! Sarvesh Kushare ने घातली ‘रौप्य’पदकाला गवसणी
3

Asian Games 2026: उडी अशी की सगळे झाले अवाक्! Sarvesh Kushare ने घातली ‘रौप्य’पदकाला गवसणी

Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी
4

Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.