Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई

Asian Games 2026 : पुरुष बॉक्सर कपिल पोखरियाला 90 किलो वजनी गटातील सेमिफायनलमध्ये उज्बेकिस्तानच्या तुरबेक खबीबुल्लावविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 30, 2026 | 02:51 PM
Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई

Follow Us
Follow Us:
  • कपिल सेमिफानलमध्ये पराभूत
  • लवलीना बोरगोहेनची फायनलमध्ये धडक
  • प्रिया घंघसला कांस्य पदकावर समाधान
 

एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मध्ये भारतीय पुरुष बॉक्सर कपिल पोखरियाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. कपिलला 90 किलो वजनी गटातील सेमिफायनलमध्ये उज्बेकिस्तानच्या तुरबेक खबीबुल्लावविरुद्ध 1-4 असा पराभवाचा सामना करावा लागला.

सेमिफायनल सामन्यात कपिल तुरबेकसमोर कपिल संघर्ष करताना दिसला. अशाप्रकारे फायनल गाठण्याचे त्याचे स्वप्न अपुरे राहिले. तसे असले तरी एशियन गेम्समधील पदार्पणातच त्याने कांस्य पदकाची कमाई केली. तुरबेकने सुरुवातीपासूनच या सामन्यात पकड निर्माण केली होती व पहिल्या राउंडमध्ये तो 0-5 असा आघाडीवर होता.

 

कपिलचा पुनरागमनाचा प्रयत्न

त्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये उज्बेकिस्तानच्या बॉक्सरचा दबदबा पाहण्यास मिळाला व तो राउंडला 4-1 असा आपल्या नावे करण्यास यशस्वी राहिला. कपिलने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण तुरबेकने त्याला जास्त संधी दिल्या नाही आणि सामना सहजपणे आपल्या नावे करत फायनलचे तिकिट प्राप्त केले.

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड

लवलीनाला फायनलचे तिकिट

त्याआधी भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने 75 किलो वजनी गटात कझाकिस्तानचा बॉक्सर नताल्या बोगदानोवोचा 3-2 असा पराभव करत फायनलचे तिकिट प्राप्त केले. त्या विजयासह लवलीनाने एशियन गेम्स 2026 मध्ये कमीत कमी आपले रौप्य पदक पक्के केले आहे. लवलीना सलग दोन एशियन गेम्स फायनलमध्ये पोहचणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर बनली आहे.

सेमिफायनलच्या सुरुवातीच्या राउंडमध्ये लवलीना आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीपासून लांब पाहण्यास मिळाली व तिला 2-3 च्या अंतराने पराभव पत्कारावा लागला. दरम्यान, तिने नंतरच्या राउडमध्ये आपली रणनीति बदलली आणि सामन्यात पकड निर्माण केली. भारतीय स्टार बॉक्सरने दुसऱ्या व तिसऱ्या अशा दोन्ही राउंडमध्ये दमदार कामगिरी करत नताल्याला पिछाडीवर टाकले.
तिच्या अचूक व आक्रमक ठोश्यांनी कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धीवर दबाव निर्माण केला. दुसऱ्या राउंडमध्ये सर्व जजेसने लवलीनाला 10-10 असे गुण दिले. तर तिसऱ्या राउंडमध्ये दोन जजेसने तिला 10 व तिघांनी 9 गुण दिले. ज्यामुळे तिचा विजय निश्चित झाला.

Asian Games 2026: कायनान आणि नीरूने नेमबाजीत आशियाई विक्रम मोडून रचला, अजून एका सुवर्णपदकाची भर

दरम्यान, भारतीय बॉक्सर प्रिया घंघसला सेमिफायनलमधील पराभवामुळे कांस्य पदकासह भारतात परतावे लागेल. तिला चीनच्या यांग चेंग्यूविरुद्ध 1-4 असा पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यादरम्यान प्रिया आपली लय प्राप्त करू शकली नाही व चिनी खेळाडूच्या अचूक हमल्यावर तिच्याकडे प्रत्युत्तर नव्हते.
भारतीय बॉक्सर सुरुवातीपासून आक्रमक अंदाजात पाहण्यास मिळाली, पण यांगचे बळकट डिफेन्स आणि संतुलित खेळ तिच्यासाठी मोठे आव्हान सिद्ध झाले. सामना पुढे जाताच चिनी बॉक्सरने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम राखले व विजयाची नोंद केली.

Web Title: Asian games 2026 kapil pokhariya win bronze medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Boxing
  • Team India Squad

संबंधित बातम्या

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड
1

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड

Asian Games 2026: कायनान आणि नीरूने नेमबाजीत आशियाई विक्रम मोडून रचला, अजून एका सुवर्णपदकाची भर
2

Asian Games 2026: कायनान आणि नीरूने नेमबाजीत आशियाई विक्रम मोडून रचला, अजून एका सुवर्णपदकाची भर

Asian Games 2026: याला म्हणतात धुमधडाका! सोन्याचा पाऊस, भारताने मिळवले 8 सुवर्णपदक, LA 2028 चा ऑलिम्पिक कोटाही गाठला
3

Asian Games 2026: याला म्हणतात धुमधडाका! सोन्याचा पाऊस, भारताने मिळवले 8 सुवर्णपदक, LA 2028 चा ऑलिम्पिक कोटाही गाठला

Asian Games 2026 :  हमारी छोरियाँ किसी से कम नहीं; 4×400 मीटर रिले स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी
4

Asian Games 2026 : हमारी छोरियाँ किसी से कम नहीं; 4×400 मीटर रिले स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.