• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Bcci Has Announced The Schedule For Wpl 2026

BCCI कडून WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर! पहिला सामना कधी व कुठे होणार? वाचा सविस्तर 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून महिला प्रीमियर लीग २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 27, 2025 | 06:38 PM
BCCI announces WPL 2026 schedule! When and where will the first match be held? Read in detail

BCCI कडून WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

WPL 2026 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून  महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चौथा हंगाम ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यावेळी, ही स्पर्धा देशातील दोन प्रमुख शहरे, नवी मुंबई आणि वडोदरा येथे आयोजित करण्यात आली होती. WPL चे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांच्याकडून नवी दिल्ली येथे झालेल्या मेगा लिलावादरम्यान तारखा आणि ठिकाणांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : “सातत्याचा अभाव अन् अष्टपैलू खेळाडूंवर…” माजी दिग्गज खेळाडूंची भारतीय संघातील सततच्या बदलांवर टीका

नवी मुंबईत खेळला जाणार पहिला टप्पा

महिला प्रीमियर लीग २०२६ चा उद्घाटन सामना ९ जानेवारी रोजी नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. संपूर्ण पहिला टप्पा तिथेच होणार आहे. डी. वाय पाटील स्टेडियमवर अलीकडेच महिला एकदिवसीय विश्वचषक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता.  ज्यामुळे ते महिला प्रीमियर लीगसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून पुढे आले आहे.

दुसरा टप्पा  वडोदरा येथे पार पडणार

पहिल्या टप्प्यानंतर, सर्व संघ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि अंतिम सामन्यासाठी वडोदरा येथे खेळला जाणार आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियम ५ फेब्रुवारी रोजी नॉकआउट सामने आणि भव्य अंतिम सामना आयोजित करण्यात येणार. मागील वर्षीप्रमाणे, ही स्पर्धा एका कारवां मॉडेलमध्ये खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये संघ एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होणार आहेत.

जानेवारी-फेब्रुवारी विंडोमध्ये खेळवण्यात येईल स्पर्धा

आतापर्यंत, सर्व महिला प्रीमियर लीगचा हंगाम फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. तथापि, यावेळी, पुरुषांचा T20 विश्वचषक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार आहे. यामुळे WPL एक महिना आधीच जानेवारी-फेब्रुवारी विंडोमध्ये हलवावा लागला आहे.  दोन्ही स्पर्धांमधील संघर्ष टाळण्यासाठी बीसीसीआय आधीच हे नियोजन करत होते.

 WPL मध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा

महिला प्रीमियर लीगचे तीन हंगाम खेळून झाले आहेत. या मध्ये मुंबई इंडियन्स गतविजेता संघ राहिला आहे. प्रत्येक हंगामात, लीगला तीव्र स्पर्धा आणि उत्कृष्ट प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आला आहे.

दीप्ती शर्मा आणि अमेलिया केर लिलावाच्या स्टार खेळाडू

२०२६ च्या वुमन  प्रीमियर लीगच्या लिलावात अनेक खेळाडूंना मोठी बोली लागली आहे. यांमदये दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने राईट टू मॅच कार्ड वापरून ३.२० कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले आहेत. न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिला मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना पुन्हा विकत घेतले आहे.

हेही वाचा : WPL 2026 Auction : WPL इतिहासात दीप्ती शर्मा दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली! यूपी वॉरियर्सने दाखवले मोठे मन

WPL २०२६ मधील आतापर्यंतची सर्वात महागडी खेळाडू

  1. दीप्ती शर्मा – ₹३.२ कोटी (UPW)
  2. अमेलिया केर – ₹३ कोटी (MI)
  3. सोफी डेव्हाईन – ₹२ कोटी (GG)
  4. मेग लॅनिंग – ₹१.९० कोटी (UPW)
  5. लॉरा वोल्वार्ड – ₹१.१० कोटी (DC)

Web Title: Bcci has announced the schedule for wpl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • IPL 2026
  • WPL 2026
  • WPL 2026 auction

संबंधित बातम्या

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ
1

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला
2

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?
3

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM
Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Feb 25, 2026 | 10:14 PM
ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

Feb 25, 2026 | 10:02 PM
Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 25, 2026 | 09:50 PM
किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

Feb 25, 2026 | 09:32 PM
धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

Feb 25, 2026 | 09:27 PM
Career Tips : टायपिंग करण्यात पटाईत आहात? मग टाईपरायटर म्हणून घडवा करिअर

Career Tips : टायपिंग करण्यात पटाईत आहात? मग टाईपरायटर म्हणून घडवा करिअर

Feb 25, 2026 | 09:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.