Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्लोस अल्काराजने रचला इतिहास! पहिल्यांदाच Cincinnati Open च्या विजेतेपदावर कोरले नाव 

कार्लोस अल्काराजने सिनसिनाटी ओपन विजेतेपदावर नाव कोरले आहे. कार्लोस अल्काराज आणि जानिक सिनर यांच्यात अंतिम सामना खेळला गेला होता. कार्लोस अल्काराजचे या स्पर्धेचे पहिले जेतेपद ठरले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 19, 2025 | 02:27 PM
Carlos Alcaraz creates history! Wins Cincinnati Open title for the first time

Carlos Alcaraz creates history! Wins Cincinnati Open title for the first time

Follow Us
Close
Follow Us:

Carlos Alcaraz Cincinnati Open Winner: कार्लोस अल्काराजने सिनसिनाटी ओपन जिंकून मध्ये रचला आहे. या विजयामुळे कार्लोस अल्काराजचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाला आहे. मंगळवारी खेळवण्यात आलेल्या जानिक सिनरविरुद्ध कार्लोसने शानदार खेळ दाखवला आणि विजेतेपद जिंकले. कार्लोस अल्काराजने पाहिल्यांदाच सिनसिनाटी ओपनचे जेडेपद जिंकले आहे.

जानिक सिनर सध्या अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याच वेळी, कार्लोस अल्काराज दुसऱ्या स्थानी आहे. अशा परिस्थितीत, जगभरातील टेनिस प्रेमींच्या नजरा या दोघांमधील सामन्यावर लागलेल्या होत्या.  प्रेक्षकांनया एका चांगल्या सामन्याची पर्वणी अनुभवता आली नाही  परंतु चाहत्यांना थोडी निराशा झाली. कारण जानिक सिनरची तब्येत बिघडली होती.

हेही वाचा : Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

सिनरची तब्बेत बिघडली

अल्काराज आणि सिनर यांच्यातील सामना नियोजित वेळेवर झुरू झाला होता. सुरुवातीपासूनच सिनर उष्णतेमुळे त्रस्त असल्याचे दिसू लागले होते. पहिल्या सेटमध्ये ०-५ ने पिछाडीवर राहिल्यानंतर, त्याने डॉक्टरांना बोलावून घेतले आणि उष्णतेचा सामना करण्यासाठी बर्फाची देखील  मदत घेतली, परंतु सामना पुढे चालू ठेवू शकला नाही. २३ मिनिटांनंतर त्याने निवृत्ती घतेली. यानंतर, अल्काराजला अंतिम विजेता घोषित करण्यात आले. अल्काराजचे हे पहिले सिनसिनाटी ओपन जेतेपद आणि वर्षातील सहावे जेतेपद ठरले.

सलग पाच गेममध्ये पराभव

सर्व्हिसमध्ये एकही पॉइंट जिंकता न आल्याने सिननरची अडचण समोर आली.सर्विस ही सिनरची जमेची बाजू म्हटले जाते. सलग पाचवा गेम गमावल्यानंतर, सिननरने डॉक्टरांना मैदानात पाचारण केले आणि त्यानंतर त्याने लवकरच कार्लोस अल्काराजशी हस्तांदोलन केले आणि   सामना संपल्याची घोषणा केली. जर सिननरने अंतिम सामना जिंकला असता, तर तो रॉजर फेडरर (२०१४-१५) नंतर सलग जेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू ठरला असता.

हेही वाचा : आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

मला बरं वाटत नव्हतं  : जानिक सिन्नर

सामन्यानंतर, सिन्नरने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “तुम्हाला निराश केल्याबद्दल मी माफी मागत आहे. कालपासून मला बरं वाटत नव्हतं. मला वाटलं होतं की मी रात्रीपर्यंत ठीक होईल. पण, तसं काही  झालं नाही. मी लढण्याचा प्रयत्न केला. पण, मला खेळण्यास जमले नाही. म्हणूनच मी माफी मागतो.” “मला माहित आहे की तुम्ही या परिस्थितीतून नेहमीपेक्षाही चांगल्या प्रकारे परत याल. खरे चॅम्पियन हेच करतात,” कार्लोस अल्काराझने विजेता घोषित केल्यानंतर जॅनिक सिन्नरला सांगितले.

Web Title: Carlos alcaraz wins cincinnati open title for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Carlos Alcaraz

संबंधित बातम्या

US Open 2025 : यूएस ओपनमध्ये ‘९ सप्टेंबर’ चा अनोखा कारनामा! एकाच तारखेला तीन वेळा लिहिला गेला इतिहास 
1

US Open 2025 : यूएस ओपनमध्ये ‘९ सप्टेंबर’ चा अनोखा कारनामा! एकाच तारखेला तीन वेळा लिहिला गेला इतिहास 

अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती? US Open 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी केला खुलासा 
2

अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती? US Open 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी केला खुलासा 

US Open Final 2025 : स्पेनच्या अल्काराझने सिन्नरला पुरुष एकेरीत पराभूत करुन जेतेपद केले नावावर, एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर
3

US Open Final 2025 : स्पेनच्या अल्काराझने सिन्नरला पुरुष एकेरीत पराभूत करुन जेतेपद केले नावावर, एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर

US Open 2025 : ‘मला अजूनही ग्रँड स्लॅम..’ सेमीफायनलमधील पराभवानंतर निवृत्तीच्या अफवांर नोवाक जोकोविचची प्रतिक्रिया 
4

US Open 2025 : ‘मला अजूनही ग्रँड स्लॅम..’ सेमीफायनलमधील पराभवानंतर निवृत्तीच्या अफवांर नोवाक जोकोविचची प्रतिक्रिया 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.