Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅशेस मालिकेपूर्वीच स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा! १४ वर्षांच्या कारकिर्दीला मिळाला विराम

ख्रिस वोक्स आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना मैदानात दिसणार नाही. त्यामुळे त्याची १४ वर्षांची कारकीर्दीचा शेवट झाला आहे. ख्रिस वोक्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 29, 2025 | 07:45 PM
Star player bids farewell to cricket even before the Ashes series! A 14-year career comes to an end

Star player bids farewell to cricket even before the Ashes series! A 14-year career comes to an end

Follow Us
Close
Follow Us:

Chris Woakes announces retirement from cricket : भारतीय संघ आपल्या घरच्या मैदनावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत इंग्लंड संघाचा महत्वाचा स्टार असलेल्या खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ख्रिस वोक्स असे त्या खेळाडूचे नाव आहे. आता हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना मैदानात दिसणार नाही. त्यामुळे त्याची १४ वर्षांची कारकीर्दीचा शेवट झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ख्रिस वोक्सची आगामी अ‍ॅशेस  मालिकेसाठी संघात निवड करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : IND vs PAK Final : आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकून भारताने रचला इतिहास! टी२० क्रिकेटममध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम

ख्रिस वोक्सची निवृत्ती जाहीर

इंग्लंडचा अनुभवी स्टार अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने वयाच्या ३६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे.  ख्रिस वोक्सने २०१३ मध्ये पदार्पण केले होते. त्याने इंग्लंडसाठी एकूण २१७ सामने खेळले आहेत, त्याने संघाला अनेक वेळा संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. निवृत्तीची घोषणा करताना वोक्स म्हणाला की, “आता वेळ आली आहे आणि मी आता ठरवले आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. लहानपणापासूनच माझी इंग्लंडसाठी खेळणे ही इच्छा होती आणि मी माझ्या अंगणात त्याबद्दल स्वप्न पाहत असायचो आणि ती स्वप्ने जगू शकलो याबद्दल मी खूप भाग्यवान आहे असे मला वाटते.” असे मत ख्रिस वोक्सने व्यक्त केले.

ख्रिस वोक्सची क्रिकेट कारकीर्द

ख्रिस वोक्सचा क्रिकेटचा प्रवास २०१३ मध्ये सुरू कझाला. त्याने २०१३ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडकडून पदार्पण केले. त्याने ६२ कसोटी सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने १९२ विकेट्स घेतल्या आणि पाच वेळा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली. २०१८ मध्ये लॉर्ड्सवर त्याने भारताविरुद्ध शतक देखील झळकवले होते. त्याने १२२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १७३ विकेट्स आणि ३३ टी-२० सामन्यात ३१ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : IND vs PAK Final : अर्शदीप सिंगचा ट्रोलिंगचा अनोखा खेळ! पाकिस्तान खेळाडूंची पुरती केली बेइज्जती; पहा Video

अ‍ॅशेस मालिकेसाठी संघात स्थान नाही

२०२५-२६ अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.  जिथे दोन्ही संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाची नुकतीच घोषणा देखील करण्यात आली आहे. परंतु, क्रिस वोक्सला संघात संधी  देण्यात आली नाही. त्यानंतर फक्त सहा दिवसांनी, क्रिस वोक्सकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. संघात स्थान न मिळाल्यामुळेच  वोक्सकडून निवृत्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Chris woakes announces retirement from international cricket ahead of ashes series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • England cricket
  • Happy Retirement
  • Retirement

संबंधित बातम्या

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित
1

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.