Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिस्टियानो रोनाल्डोने युट्युब चॅनेल लाँच करताच काही मिनिटाचं लक्षावधी सबस्क्राइबर! विक्रम नोंदवला

आता नुकतेच त्याने त्याचे युट्युब चॅनेल उघडले आहे, या युट्युब चॅनेलला काही मिनिटांमध्ये दहा लाखांहून अधिक युजर्सने सबस्क्राइब केले आहे. त्यामुळे आता युट्युबवर त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. त्याने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्यानंतर काही मिनिटांमध्येच १.६९ दशलक्षहून अधिक सबस्क्राइबर चॅनेलवर आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 22, 2024 | 01:39 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

क्रिस्टियानो रोनाल्डोने युट्युब चॅनेल : जागतिक स्तरावर यादीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने मैदानावर अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर त्याने इंस्टाग्रामवर सुद्धा त्याचे ६३६ मिलियर फॉलॉयर्स आहेत. इंस्टाग्रामनंतर त्याचे सर्वाधिक फॉलॉयर्स व्यक्ती हा क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. त्याचे चाहते जगभरामध्ये आहेत. त्याच्या खेळाला लोक पसंत करतात. क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय पाहायला मिळतो तो बऱ्याचदा त्याच्या परिवारासोबत फोटो शेअर करत असतो. आता नुकतेच त्याने त्याचे युट्युब चॅनेल उघडले आहे, या युट्युब चॅनेलला काही मिनिटांमध्ये दहा लाखांहून अधिक युजर्सने सबस्क्राइब केले आहे. त्यामुळे आता युट्युबवर त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

बुधवारी २१ ऑगस्ट रोजी क्रिस्टियानो रोनाल्डोने सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा केली आहे की, आता प्रतीक्षा संपली आहे माझे @YouTube चॅनल शेवटी आले आहे! सदस्यता घ्या आणि माझ्यासोबत या नवीन प्रवासाला या.” त्याने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्यानंतर काही मिनिटांमध्येच १.६९ दशलक्षहून अधिक सबस्क्राइबर चॅनेलवर आले. आजपर्यंत कोणालाही ९० मिनिटांत १० लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स मिळालेले नाहीत. हा एक विक्रम आहे.

गोल्डन युट्युब बटण क्रिस्टियानो रोनाल्डोच्या हातात

क्रिस्टियानो रोनाल्डोचे काही मिनिटांमध्ये १० दशलक्षहून अधिक सबस्क्राइबर झाल्यानंतर त्याला युट्युबने काही तासांमध्ये गोल्डन प्ले बटन सुद्धा त्याच्या घरी पोहोचवले आहे. त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

A present for my family ❤️ Thank you to all the SIUUUbscribers! ➡️ https://t.co/d6RaDnAgEW pic.twitter.com/keWtHU64d7

— Cristiano Ronaldo (@Cristiano) August 21, 2024

क्रिस्टियानो रोनाल्डोचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स

रोनाल्डोचे एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर ११२.५ दशलक्ष फॉलोअर्स, फेसबुकवर १७० मिलियन फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर ६३६ मिलियन फॉलोअर्स आहेत. रियल माद्रिद आणि मँचेस्टर युनायटेडकडून खेळणारा रोनाल्डो गुरुवारी अल-रायड विरुद्ध त्याच्या संघाच्या सौदी प्रो लीगच्या सलामीची तयारी करत आहे.

Web Title: Cristiano ronaldo got a gold play button just after launching his youtube channel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 01:39 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo

संबंधित बातम्या

Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय
1

Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय

World Football Day: आईला बाळंतपण नको होते, वडील मद्यपी, आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे ‘Ronaldo’
2

World Football Day: आईला बाळंतपण नको होते, वडील मद्यपी, आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे ‘Ronaldo’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.