"ग्लोब सॉकर अवॉर्ड्स" समारंभामध्ये दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला मध्य पूर्वेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावेळी त्याने त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस १००० गोल करण्याचा निर्धार व्यक्त केला.
एक बिहारी मुलगा फुटबॉल मैदानावर आपला खेळ खेळताना दिसून आला असून त्या मुलाची तुलना थेट दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोसोबत होऊ लागली आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
White House : क्रिस्टियानो रोनाल्डो व्हाईट हाऊसमध्ये पोहोचला, जिथे ट्रम्पने विनोदाने त्याचे नाव घेतले. सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सन्मानार्थ आयोजित डिनरमध्ये टिम कुक आणि एलोन मस्क देखील…
डब्लिन येथे गुरुवारी झालेल्या विश्वचषक पात्रता सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोला रेड कार्ड मिळाले आहे. त्यामुळे आता रोनाल्डोवर २०२६ विश्वकपच्या पहिल्या सामन्यांवर बंदीचा धोका निर्माण झाला आहे.
पोर्तुगाल आणि अल नासर फुटबॉलचा दिग्गज क्रिस्टियानो रोनाल्डो लवकरच फुटबॉलमधून निवृत्त घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. एका मुलाखतीमध्ये रोनाल्डोने त्याच्या निवृत्तीचे संकेत दिले आहे.
जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक असलेला पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो भारतीय संघ एफसी गोवा विरुद्ध खेळताना दिसण्याची शक्यता आहे. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
भारतीय फुटबॉल प्रेमींसाठी एक मोठी निराशाजनक बातमी आता समोर आली आहे. सौदी प्रो लीग संघ अल-नासर एएफसी चॅम्पियन्स लीग २ सामन्यात एफसी गोवा विरुद्ध खेळण्यासाठी भारतात पोहचला असून ख्रिस्तियानो रोनाल्डो भारतात…
जगातील महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने अखेर लग्न केले आहे. त्याने त्याची मैत्रीण आणि जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जशी लग्न केले आहे. जॉर्जिनाने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
World Football Day Special : आज ‘वर्ल्ड फुटबॉल डे’ निमित्ताने जगभरातील फुटबॉलप्रेमी आपल्या आवडत्या खेळाडूंना स्मरतात. तर फुटबॉल विश्वातील चमकता तारा 'Cristiano Ronaldo' ची जीवनकहाणी तर नक्की वाचा.
फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करताना दावा केला की मी इतिहासातील सर्वात महान फुटबॉल खेळाडू आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
पोर्तुगाल संघाचा स्टार फुटबॉलपटू त्यांच्या चमकदार खेळासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. रोनाल्डोला सध्या फुटबॉल विश्वातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले जाते. सोशल मीडियावरही त्याची चांगलीच पकड आहे. इंस्टाग्रामवर तो जगातील सर्वाधिक फॉलोअर्स त्याचे…
पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने आता यूट्यूबच्या दुनियेत प्रवेश केला आहे. खेळाडूने नुकतेच एक नवीन YouTube चॅनेल तयार केले आहे, त्यानंतर त्याने एक नवीन रेकॉर्ड देखील केला आहे. चॅनल लाँच…
आता नुकतेच त्याने त्याचे युट्युब चॅनेल उघडले आहे, या युट्युब चॅनेलला काही मिनिटांमध्ये दहा लाखांहून अधिक युजर्सने सबस्क्राइब केले आहे. त्यामुळे आता युट्युबवर त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे.…
३० जून रोजी पोर्तुगाल विरुद्ध स्लोव्हेनिया यांच्यामध्ये फुटबॉल सामना सुरु होता. यावेळी पोर्तुगालच्या संघाला स्लोव्हेनियाविरुद्ध पेनल्टी मिळाली होती. यावेळी कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्लोव्हेनियाविरुद्धच्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्याची संधी होती. परंतु…
भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती बनला आहे. त्याने हा विक्रम करून सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांनासुद्धा मागे टाकले आहे.
Saudi Arabia Rules for Women : सौदी अरेबियातील महिलांना काही वर्षांपूर्वी मतदान करणे आणि वाहन चालवणे यासारखे मूलभूत अधिकार मिळाले आहेत. अलीकडेच, महिलांना मोठा दिलासा देत सौदी अरेबियाने त्यांना 'मेहरम'…
लग्न न करता जोडीदारासोबत एकाच घरात राहणे सौदी कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. पण, रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज सौदी अरेबियातील कायदा मोडून एकत्र राहण्यास तयार आहेत.
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा काही दिवसांपूर्वीच मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपल्यानंतर आता तो कोणत्या क्लबकडून खेळणार याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आता ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत…
ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका मुलाखती दरम्यान मँचेस्टर युनायटेड क्लब विषयी नाराजी व्यक्त केली होती. यात रोनाल्डोने क्लबकडून आपला विश्वास घात झाल्याचे आणि क्लबमधील काही सदस्य त्याला संघातून बाहेर ठेऊ इच्छित असल्याचा…