Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: चेन्नई सुपर किंग्समध्ये नेमकं काय घडतंय? 15 वर्षानंतर ‘या’ दिग्गजाने घेतली एक्झिट; IPL 2027 आधी CSK चा मोठा डाव

CSK part ways with mike Hussey: आयपीएल २०२७ च्या आधी, चेन्नई सुपर किंग्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. या दिग्गज फ्रँचायझीने फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांना संघातून मुक्त केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 10, 2026 | 04:00 PM
CSK part ways with mike Hussey

CSK part ways with mike Hussey

Follow Us
Follow Us:
  • CSK मध्ये नव्या पर्वाची सुरुवात?
  • माइक हसी यांची एक्झिट
  • IPL 2027 साठी तयारी सुरू
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2027) २० वा हंगाम २०२७ मध्ये खेळला जाईल. यासाठी खेळाडूंचा लिलाव या वर्षाच्या अखेरीस गोव्यात होणार आहे. अनेक फ्रँचायझींनी यासाठी आपली तयारी आधीच सुरू केली आहे. आयपीएल २०२७ च्या आधी, चेन्नई सुपर किंग्सने संघात मोठे बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची सीएसकेच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर, प्रशिक्षण मंडळात काही मोठे बदल होऊ शकतात, असे वृत्त समोर आले होते. सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक, मायकल हसी यांचा कार्यकाळ संपला आहे. फ्रँचायझींने मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

सीएसकेने मायकल हसीसोबत करार केला रद्द

आयपीएल २०२७ च्या आधी सीएसकेमध्ये अनेक बदल होत आहेत. वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाने पुढील हंगामापूर्वी मायकल हसीला फलंदाजी प्रशिक्षक पदावरून हटवण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे.हसीने अनेक वर्षे सीएसकेसाठी क्रिकेट खेळले आणि त्यानंतर २०१८ मध्ये तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाला. तेव्हापासून तो याच भूमिकेत चेन्नई सुपर किंग्ससोबत होता.

चेन्नई संघात बदलाचे वारे

आयपीएल २०२६ नंतर स्टीफन फ्लेमिंग यांचा चेन्नई सुपर किंग्समधील कार्यकाळ संपला. त्यांच्या जागी झहीर खान यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, सीएसकेने झहीर खान यांना स्वतःचा कोचिंग स्टाफ तयार करण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे वृत्त समोर आले. झहीर खान व्यतिरिक्त, मोहित शर्मा देखील सीएसकेमध्ये सामील झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमन यांना हटवून माजी भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्मा यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. वृत्तानुसार, सीएसकेचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स फॉस्टर यांचे भवितव्यही धोक्यात आले आहे. ते देखील फ्रँचायझी सोडून जाण्याची शक्यता आहे.

हसी इंग्लंड संघात सामील होणार?

स्टीफन फ्लेमिंगने सीएसकेची साथ सोडल्यानंतर, इंग्लंड कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका स्वीकारली. आता हसी देखील इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये सामील होऊ शकतो अशा चर्चांना उधाण आले आहे. २०२२ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडसोबत सल्लागार म्हणून काम केले होते आणि त्यांच्या विजयात योगदान दिले होते.

IND A vs AUS A: टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! ऑस्ट्रेलियाने पुन्हा चारली धूळ; भारताचा दारुण पराभव

Web Title: Csk parts ways with mike hussey ipl 2027 coaching staff changes pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • CSK

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.