
The best of a country with a population of 1.5 lakh! Curacao qualifies for the Football World Cup with a historic performance
हेही वाचा : Bangladesh vs Ireland: लिटन दासचा शतकी तडाखा! रचले तीन विक्रम; दिग्गजांच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री
कुराकाओच्या सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, गेल्या जानेवारीमध्ये देशाची लोकसंख्या १५६,११५ होती. यापूर्वी, आइसलँड हा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश होता. रशियामध्ये २०१८ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरला तेव्हा त्याची लोकसंख्या अंदाजे ३५०,०००होती.
कुराकाओने कॉन्काकॅफ पात्रता स्पर्धेत एकही सामना गमावला नाही आणि १२ गुणांसह गट ब मध्ये अव्वल स्थान पटकावले. डच प्रशिक्षक डिक अॅडव्होकाट यांच्या अनुपस्थितीतही कुराकाओने हा ऐतिहासिक निकाल मिळवला. ७८ वर्षीय अॅडव्होकाट यांना गेल्या आठवड्यात कौटुंबिक कारणांमुळे नेदरलँडला परतावे लागले. अॅडव्होकाट हे तीन वेळा डच राष्ट्रीय संघाचे कर्णधार होते आणि कुराकाओ येथे पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी दक्षिण कोरिया, बेल्जियम आणि रशियाचे प्रशिक्षक म्हणून काम केले.
आयरिश संघ आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या प्रतिष्ठित मालिकेचा शेवटचा सामना १९ नोव्हेंबर रोजी मीरपूरमध्ये खेळला जात आहे. लिटन दासने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या दासने एकूण १९२ चेंडूंचा सामना करून १२८ धावा फटकावल्या आहेत. या खेळीत त्याने आठ चौकार आणि चार षटकार लगावले आहे. मीरपूरमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसह, लिटन दासने त्याचे पाचवे कसोटी शतक देखील पूर्ण केले. या शतकासह, तो बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा संयुक्त सहावा फलंदाज ठरला आहे. मोमिनुल हक आणि मुशफिकुर रहीम हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज असून ज्यांनी बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी १३ शतके लागावळी आहे. ठोकली आहेत.