पुणे : गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ज्युनियर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत हायलँडर एफसी, इन्फंट्स एफसी यांनी तर सुपर डिव्हिजन गटात थंडरकॅटस एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. खडकी येथ...
काइली एमबाप्पेला मोठी ऑफर पॅरिस-सेंट-जर्मेन (पीएसजी) ने जगातील महान फुटबॉलपटू मानल्या जाणाऱ्या किलियन एमबाप्पेला (Kylian Mbappe) धक्कादायक ऑफर (Kylie Mbappe Big Offer) दिली आहे. अहवालानुसार, PAG ने 10 वर्षांच्या करारासाठी Mbappe ला 1 अब्ज युरो म्हणजेच (Rs 9135 crores to Mbappe) सुमारे 91 अब्ज म्ह...
सॅफ चॅम्पियनशिपमधील भारत-पाकिस्तान सामन्यात बुधवारी रात्री उशिरा हाणामारी झाली. पाकिस्तानी संघाचे खेळाडू भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापक इगोर स्टिमॅक यांच्याशी भांडायला गेले. यावेळी सामनाधिकारी आणि भारतीय खेळाडूंनी परिस्थिती हाताळली. यादरम्यान सुमारे ४ मिनिटे खेळ थांबला. स्टिमॅकला मै...
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा काही दिवसांपूर्वीच मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपल्यानंतर आता तो कोणत्या क्लबकडून खेळणार याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आता ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यान...
महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांची कन्या यांनी दिली आहे. पेले यांची कन्या यांनी निधनाची अधिकृत बातमी दिली आहे. त्यामुळं पेले यांच्या चाहत्यावर तसेच जगभरातील फूटबॉलप्रेमीवर शोककळा पसरली आहे.
पेलेने आपला देश ब्राझीलला तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. पेलेन यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले.
मुंबई : कतार येथे आयोजित केलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. ३६ वर्षानंतर देशाला फुटबॉल मध्ये विश्वविजेता बनवण्याचे मेस्सीचे स्वप्न यंदा पूर्ण झाले. यावेळी मेस्सी आपल्या कुटुंबासोबत मैदानावर आनंद साजरा करताना दिसला. मात्र असे असतानाच लिओनेल म...
हम आनेवाले गम को खींच-तान कर आज की खुशी पर ले आते हैं और उस खुशी में ज़हर घोल देते हैं! हा राजेश खन्नाच्या गाजलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील संवाद जीवनातील सत्यावर भाष्य करणारा. पण अर्जेंटिनानं फुटबॉलमधील विश्वविजेतेपदाच्या विजययात्रेत सामील होताना आपल्याला भेडसावणारे प्रश्न बाजूला ठेवले. एकीचं बळ जसं ...
विश्वचषक जिंकल्यानंतर एखाद्या खेळाडूच्या फोटोला देशाच्या चलनावर स्थान मिळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. विश्वचषकाच्या आनंदात देशाला सर्वात मोठा सन्मान किंवा सर्वात मोठा पुरस्कार मिळतो, हे आपण पाहिलंय. पण, हा प्रकार नक्कीच पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जें...
अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा सामना सुरू होण्याआधी रेकॉर्डब्रेक Jio Cinema अप डाऊनलोड करण्यात आले. तीन तास चाललेला हा थरार सामना लोकांनी Jio Cinema वर पाहिला. याआधी आयपीएल आणि वर्ल्डकपचे सामने हे मोबाईलवर पाहता आले. पण अर्जेंटिना आणि फ्रान्सचा सामना हा क्रिकेट सामन्यांपेक्षा मोठ्या संख्येने पाहिला...
यंदा करीम बेन्झिमा (Karim Benzema) यानेच मिळवला होता. वर्षभरात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या फुटबॉलपटूला दिला जाणारा हा प्रतिष्ठीत 'बलॉन डी' पुरस्कार बेन्झिमाने जिंकत इतिहास रचला. 30 टॉप खेळाडूंना नॉमिनेट करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बेन्झिमाने बाजी मारली.