ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : AUS vs ENG : Ashes Series चे सामने भारतीय प्रेक्षक कधी आणि कुठे पाहू शकतात? वाचा मालिकेची सविस्तर माहिती
२०१९ पासून ही बातमी लिहीपर्यंत ऋषभ पंतने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघासाठी ३९ सामने खेळलेले आहेत. या काळात त्याने ६९ डावांमध्ये ४२.४६ च्या सरासरीने २७६० धावा केल्या आहेत. वर्ल्ड टेस्टमध्ये पंतने ६ शतके आणि १६ अर्धशतके लागावळी आहेत.
हेही वाचा : Vaibhav Suryavanshi ने नवा रेकाॅर्ड केला नावावर! आशिया कपच्या इतिहासात असे पहिल्यांदाच
आतापर्यंत, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटच्या नावावर जमा आहे. ३४ वर्षीय रूटने २०१९ पासून हा आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ६९ सामने खेळले आहेत, त्यांनी १२६ डावांमध्ये ५२.८६ च्या सरासरीने ६०८० धावा फटकावल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट इतिहासात रूटच्या नावावर २१ शतके आणि २२ अर्धशतके ठोकली आहे.






