Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CWG : मीराबाई चानूंच्या डोळ्यात अश्रू, गळ्यात तिसरे सुवर्ण; मोदी म्हणाले- ‘प्रत्येक अश्रू सोन्यासारखा!’

CWG : कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सलग तिसरे गोल्ड मेडल जिंकल्यानंतर मीराबाई चानू परत भारतात आली . यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशी त्यांनी भेट घेतली . त्यावेळी मोदी यांनी मीराबाई पोडियम वर भावुक झाल्याच्या क्षणाची त्यांनी प्रशंसा केली .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 10, 2026 | 04:10 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येक अश्रू गोल्ड मेडल सारखा
  • चार वर्षांची मेहनत
  • मीराबाई चे तिसरे गोल्ड मेडल
CWG : स्कॉटलंड च्या ग्लासको इथे झालेल्या कॉमनवेल्थ २०२६ स्पर्धेमध्ये मेडल जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवासस्थानी खास भेट घेतली . याचवेळी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सलग तिसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या मीराबाई चानू च्या सुंदर आणि अप्रतिम खेळाची तारीफ केली . खरं तर मीराबाई चानू गोल्ड मेडल जिंकल्यावर भावुक झाल्या होत्या , तसेच पोडियमवर मेडल स्वीकार करताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू सुद्धा आलेले जगाने पाहिले .

प्रत्येक अश्रू गोल्ड मेडल सारखा

पंतप्रधान मोदी यांनी मीराबाई चानू ची प्रशंसा करताना सांगितले कि , तुम्हाला तिसऱ्यांदा गोल्ड मेडल घेताना बघून माझ्या सहित सर्व देशाला तुमचा अभिमान वाटला . तेव्हाच त्यांनी मीराबाईच्या रडण्याचे कारण विचारले असता , मीराबाई ने सांगितले कि पॅरिस ऑलम्पिक मध्ये फक्त एका किलोने माझं मेडल राहिलं होतं .म्हणून काहीही करून या वर्षी ग्लासको मध्ये मेडल भारतात आणायचंच हे स्वप्न मी पाहिले आणि त्यासाठी संघर्ष केला म्हणून माझ्या डोळ्यात आपोआप अश्रू आले . यावर मोदींनी लगेच प्रतिक्रिया देत सांगितले कि तुमचे एक एक अश्रू हे गोल्ड मेडल आहेत . तुमच्या डोळ्यातून त्या दिवशी एक एक गोल्ड मेडल टपकत होते .

Canadian Open 2026 मध्ये मोठा उलटफेर! अलेक्झांड्रोव्हाचा ‘गेमचेंजर’ विजय; सबालेन्काला नमवत क्वार्टर फायनलमध्ये धडक

चार वर्षांची मेहनत

भारतीय महिला वेटलिफ्टर ने पुढे सांगितले कि , एक खेळाडू म्हणून तुम्हाला खूप गोष्टींचा सामना करावा लागतो . तुम्हाला कधी परिस्थिती बदलेल आणि त्या वेळी क्षणात काय करता येईल यासाठी माईंड शार्प ठेवावे लागते . या चार वर्षात अश्याच काही गोष्टींचा मी खूप सामना केला आहे . येणारे सगळे अडथळे पार करत सातत्य ठेवले आहे .

बऱ्याच वेळा इन्जरी झाली आणि घरात ही समस्या आल्या , तरीही आज आपल्या ध्येयापर्यंत मी पोहोचले आणि मी पोडियम वर उभी राहिली तेव्हा आपलं राष्ट्रगीत सुरु झालं आणि माझ्या डोळ्यात आपोआप पाणी यायला सुरवात झाली . देशाचा झेंडा उंचावर फडकत असलेला बघून एक वेगळंच समाधान मिळालं असे मीराबाई चानू ने सांगितले .

वेस्ट इंडिजचा ‘गेम ओव्हर’! 2027 World Cupची थेट पात्रता हुकली; सलग तिसऱ्यांदा भंगलं स्वप्न

मीराबाई चे तिसरे गोल्ड मेडल

मीराबाई चानू ने सतत कॉमनवेल्थ स्पर्धेत एक खूपच चांगले प्रदर्शन केले आहे . मीराबाई ने सलग तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे . आणि त्याचबरोबर ती सलग तिसऱ्यांदा गोल्ड मेडल मिळवणारी जगातली पहिली वेटलिफ्टर बनली आहे . ४८ किलोग्रॅम वर्गात एकूण १९० किलो चा भार उचलत गोल्ड मेडल जिंकले आहे . कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे चांगले प्रदर्शन झाले आहे . भारताने १३ गोल्ड , १७ सिल्वर , आणि ९ ब्रॉंज सहित टोटल ३९ मेडल्स मिळवले आहेत .

Web Title: Cwg tears in mirabai chanus eyes third gold around her neck modi saidevery tear is like gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • CWG 2022
  • Mirabai Chanu
  • PM Modi

संबंधित बातम्या

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक
1

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
2

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप

Climate Change वर भारताचा Green प्लॅन! हायड्रोजन ट्रेन ते अणू ऊर्जेपर्यंत; PM Modi नी सांगितला फ्युचर व्हिजन
3

Climate Change वर भारताचा Green प्लॅन! हायड्रोजन ट्रेन ते अणू ऊर्जेपर्यंत; PM Modi नी सांगितला फ्युचर व्हिजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.