पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गंगा बिहारमधून वाहते आणि बंगालमध्ये पोहोचते. बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्गही मोकळा केला आहे. भाजप पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून टाकेल."
आज नोटाबंदीला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत, पण त्याची आठवण अजूनही लोकांच्या मनात ताजी आहे. त्यानंतर, RBI ने व्यवस्थेत रोख प्रवाह कायम ठेवण्यासाठी पहिल्यांदाच २००० रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या.
आता अमरावतीमध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत असून अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत. 'पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना'चा लाभ नेमका किती जणांनी घेतला आणि काय आहे योजना…
पंतप्रधान मोदींनी वाराणसी रेल्वे स्थानकावरून चार नवीन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन केले. तिथे जमलेल्या लोकांनी "हर हर महादेव" चा जयघोष केला. भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले.
PM Kisan चा २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, हफ्त्याचे २००० रु. मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना e-kyc करावी लागणार आहे. e-kyc करण्यासाठी काय प्रकिया आहे ती खाली जाणून घेऊया..
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाला ५२ धावांनी पराभव करून विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला संघ आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे. या भेटीसाठी संघ पानप्रधान यांच्या निवासस्थानी पोहचला…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला आहे की जर त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही तर त्यांना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाईल, जाणून घ्या अधिक माहिती
Temple : आंध्र प्रदेशमध्ये वसलेले हे मंदिर ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ दोन्ही एकत्र असलेले अद्वितीय स्थान आहे जिथे नुकतेच पंतप्रधान मोदींनी दर्शन घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन प्रमुख कृषी योजनांचा शुभारंभ केला: पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आणि आत्मनिर्भरता मिशन - डाळी
गाझामध्ये शांतता आणण्यासाठी इस्त्राईल आणि हमासदम्यान झालेल्या शांतता कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, ब्रिटन आणि भारत व्यापार आणि इतर करारांवर चर्चा करतील. ही भेट व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे
राजनाथ सिंह ऑस्ट्रेलियामध्ये तीन संरक्षण करारांवर स्वाक्षरी करणार असून पियुष गोयल कतारमध्ये व्यापार करारांना अंतिम स्वरूप देतील, कीर स्टार्मर दिल्लीत PM मोदींना भेटणार, एकाचवेळी घडामोडी
Mallikarjun Kharge Health Update : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पेसमेकर सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती केली होती. पीएम नरेंद्र मोदी यांनी फोनवर संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील 524 वर्षे जुन्या शक्तीपीठाला भेट देऊनमंदिर संकुलाच्या विकास कामाचे उद्घाटन केले. त्रिपुरातील या शक्तीपीठाबद्दल अधिक जाणून घेऊया.
PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी( 20 सप्टे. 2025) गुजरातमध्ये अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. उद्घाटनानंतर, पंतप्रधानांनी भावनगर येथे एका सभेला संबोधित केले आणि स्वावलंबीतेची गरज सांगितली.