Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs RR : संदीप शर्माच्या नावे कुणालाही नकोसा वाटेल असा विक्रम, लाजिरवाण्या यादीत झाला सामील.. 

आयपीएल २०२५ मध्ये काल ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि  राजस्थान रॉयल्स यांच्यात सुपर ओव्हर होऊन त्यामध्ये दिल्लीने बाजी मारली. या सामन्यात संदीप शर्मा याने एक नकोसा विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 17, 2025 | 09:46 AM
DC vs RR: Sandeep Sharma's record that no one would want to have, joins the shameful list.

DC vs RR: Sandeep Sharma's record that no one would want to have, joins the shameful list.

Follow Us
Close
Follow Us:

DC vs RR : आयपीएल २०२५ चा १८ हंगामाला चांगलाच रंग चढला आहे. आतापर्यंत ३२ सामने खेळवून् झाले आहेत. काल ३२ वा सामना  दिल्ली कॅपिटल्स आणि  राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला होता. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या पराभवासह, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने आपल्या नावावर एक नकोसा विक्रम स्थापित केला आहे. जो कुणालाही नकोसा वाटेल. आयपीएलच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वात लांब षटक टाकून संदीप शर्माने शार्दुल ठाकूरसह या लज्जास्पद यादीत स्वत:ला सामील करुन घेतले आहे.

हेही वाचा : MI vs SRH : मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज बुमराह कमाल करणार? सनरायझर्स हैदराबादविरुद्ध उतरणार मैदानात..

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. आयपीएल २०२५ च्या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये, दिल्लीच्या डावातील २० वे षटक टाकताना संदीपने एकूण ११ चेंडू टाकले आहेत. त्यात त्याने ४ वाईड आणि एक नो बॉल टाकला. यासह, तो सर्वात जास्त वेळ षटके टाकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला.

 एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकणारे खेळाडू

मंगळवारी (८ एप्रिल) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यात शार्दुलने एका षटकात ११ चेंडू टाकले होते. आयपीएलच्या इतिहासात ११ चेंडूंचा षटक टाकणारा मोहम्मद सिराज हा पहिला गोलंदाज ठरला होता. २ एप्रिल २०२३ रोजी बेंगळुरू येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने हा नकोसा विक्रम केला होता. ३ एप्रिल २०२३ रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात तुषार देशपांडे याने हा पराक्रम केला आहे.

आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकणारे खेळाडू

  1. ११ चेंडू, मोहम्मद सिराज (आरसीबी) विरुद्ध मुंबई इंडियन्स, बेंगळुरू, २ एप्रिल २०२३
  2. ११ चेंडू तुषार देशपांडे (सीएसके) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई, ३ एप्रिल २०२३
  3. ११ चेंडू शार्दुल ठाकूर (एलएसजी) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, ८ एप्रिल २०२५, कोलकाता
  4. ११ चेंडू संदीप शर्मा (आरआर) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, १६ एप्रिल २०२५,

हेही वाचा : PBKS vs KKR : ‘फक्त षटकार मारणं हेच सगळं..’: केकेआरच्या कामगिरीवर कर्णधार अजिंक्य रहाणेचा चढला पारा..

डिसीची सुपर ओव्हरमध्ये बाजी, राजस्थान रॉयल्स पराभूत

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये काल थरारक सामना पार पडला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ५ गडी गमावून १८८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये अभिषेक पोरेलने ४९, केएल राहुलने ३८, स्टब्सने ३४, अक्षर पटेलने ३४ आणि आशुतोष शर्माने १५ धावा केल्या. तसेच राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने २, हसरंगाने १ आणि तीक्षाने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सनेही ४ विकेट गमावत १८८ धावा केल्या आणि सामना बरोबरीत आणला.  सामाना टाय झाला आणि सुपर ओव्हर पार पडली.  त्यामध्ये दिल्लीने बाजी मारली. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दोन गडी गमावून पाच चेंडूत ११ धावा केल्या. दिल्लीने राजस्थानचे १२ धावांचे आव्हान चार चेंडूतच पूर्ण केले. ट्रिस्टन स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत दिल्लीचा विजय निश्चित केला.

 

Web Title: Dc vs rr unwanted record in sandeep sharmas name he joins this shameful list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • IPL 2025
  • shardul thakur

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.