मुंबई इंडियन्सच्या संघाने शार्दुल ठाकुर याला त्याच्या संघामध्ये सामील केले आहे. आयपीएल २०२६ ला अजून काही महिने बाकी आहेत आता, त्यांची नजर केकेआरचा स्टार गोलंदाज मयंक मार्कंडेवर आहे.
IPL Trade News: गेल्या हंगामात जखमी खेळाडूच्या जागी लखनऊ सुपर जायंट्सने शार्दुल ठाकूरला ₹ २ कोटी रुपयांना संघात सामील केले होते. त्याने १० सामन्यांमध्ये खेळून संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मुंबई इंडियन्स (MI) ने लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून शार्दुल ठाकूरला ट्रेडद्वारे खरेदी केले आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली, कारण यापूर्वी असे वृत्त आले होते की दोन्ही संघांमध्ये…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय अ संघात सरफराज खानला संधी नकरण्यात आली आहे. यावेळी भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूरने सरफराज खानला पाठिंबा दिला आहे.
मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसाठी संघ जाहीर झाले आहेत. या तिन्ही संघांचे नेतृत्व नवीन खेळाडू करतील. रणजी ट्रॉफी २०२५ चा नवीन हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मुंबई संघ जाहीर करण्यात आला आहे. या १६ सदस्यीय मुंबई संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या भारतीय संघातून अनेक नावे गहाळ आहेत जी संघात स्थान मिळवण्यास पात्र होती…
आजपासून दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. आशा वेळआय त्यांना आपली कामगिरी उंचावून दाखवण्याची चांगली संधी आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धा २८ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ खेळताना दिसणार आहे. दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाची घोषणा देखील करण्यात आली असून शार्दुल ठाकूर संघाचा कर्णधार असणार…
भारतीय गोलंदाजांचा चांगलाच धुव्वा उडाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शार्दुल ठाकूरने मोठे विधान केले आहे. चेंडू शुभमन गिलच्या कोर्टात टाकताना तो म्हणाला की गोलंदाजी करणे माझे काम नाही.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये भारताच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. यामध्ये टीम इंडीयाच्या अनेक फलंदाजांनी शतके देखील झळकावली आहेत. यामध्ये ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल…
आता सामन्यापूर्वी बुमराह आणि शार्दुल ठाकूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये 'लॉर्ड' ठाकूर प्रत्यक्षात जसप्रीतचे पाय स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळला जात आहे. या दरम्यान भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने संघाच्या मॅनेजमेंटवर संताप…
इंग्लंड आणि भारत यांच्यात २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. मालिकेपूर्वी, भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने आंतर-संघ सामन्यात शतक लागावले…
आता भारतीय संघाचे बॉलिंग कोच मॉर्न मॉर्केल याने प्लेइंग इलेव्हनमध्ये नितेश कुमार रेड्डी की शार्दुल ठाकूर या दोघांमधील कोणाला संधी मिळणार यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्याने कोणतेही उत्तर देण्यास…
आयपीएल २०२५ मधील ४५ वा सामना २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एलएसजी आणि एमआय यांच्यात खेळवण्यात येणार आहे. सामान्यापूर्वीच रोहित शर्मा एलएसजीचा अष्टपैलू शार्दुलचा वर्ग घेत…
बीसीसीआयने २०२४-२५ साठी केंद्रीय करार सोमवारी जाहीर करून करारात ३४ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर ९ खेळाडूंना वगळण्यात आले आहे. वगळण्यात आलेल्या खेळाडुंमध्ये शार्दुल ठाकूरचे नाव आहे.
आयपीएल २०२५ मध्ये काल ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुपर ओव्हर होऊन त्यामध्ये दिल्लीने बाजी मारली. या सामन्यात संदीप शर्मा याने एक नकोसा विक्रम रचला आहे.
आयपीएल २०२५ चा २१ वा सामना काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 7 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात लॉर्ड शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.