Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेनेगलला हरवून इंग्लंडची उपांत्य पूर्व फेरीत धडक

इंग्लंड विरुद्ध सेनेगल यांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडनं सेनेगलच्या संघाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. अनुभवी खेळाडू जॉर्डन हेंडरसननं सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर हॅरी केननही आपल्या संघासाठी दुसरा गोल केला.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 05, 2022 | 01:26 PM
सेनेगलला हरवून इंग्लंडची उपांत्य पूर्व फेरीत धडक
Follow Us
Follow Us:

मुंबई : कतार येथे सुरु असलेल्या फिफा विश्वचषक आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. उपांत्य पूर्व फेरीत जाण्यासाठी संघांमध्ये अटीतटीचे सामने रंगत असून प्रत्येक संघ फायनलच्या लढतीत जाण्यासाठी झुंज देत आहे. रविवारी खेळण्यात आलेल्या उपांत्य पूर्व फेरीत इंग्लंडचा सामान सेनेगल सोबत खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडनं सेनेगलचा (England vs Senegal) 3-0 ने पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली.

England move on to the last 8!@adidasfootball | #FIFAWorldCup — FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 4, 2022

इंग्लंड विरुद्ध सेनेगल यांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडनं सेनेगलच्या संघाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. अनुभवी खेळाडू जॉर्डन हेंडरसननं सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर हॅरी केननही आपल्या संघासाठी दुसरा गोल केला. त्याचा विश्वचषकाच्या इतिहासातील हा सातवा आणि या विश्वचषकातील पहिला गोल होता.

सेनेगलविरुद्ध विजयासह इंग्लंडच्या संघानं फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. इंग्लंडनं दहाव्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक असून यापूर्वी इंग्लंडचा संघ 1954, 1962, 1966, 1970, 1986, 1990, 2002, 2006 आणि 2018 मध्ये क्वार्टर फायनलमध्ये पोहचला होता. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडचा सामना फ्रान्सशी होणार आहे.

Web Title: England reached the quarter finals after defeating senegal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2022 | 01:26 PM

Topics:  

  • England
  • Fifa
  • Fifa World Cup
  • Senegal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.