1995 मध्ये या दिवशी सकाळी पुरुलियामध्ये शेकडो एके 47 रायफल, रॉकेट लाँचर, टाकी नष्ट करणारी शेल आणि सुमारे 2.5 लाख काडतुसे सापडली होती. 18 डिसेंबरचा इतिहास जाणून घ्या.
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा काही दिवसांपूर्वीच मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपल्यानंतर आता तो कोणत्या क्लबकडून खेळणार याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आता ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत…
मुंबई : कतार येथे आयोजित केलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. ३६ वर्षानंतर देशाला फुटबॉल मध्ये विश्वविजेता बनवण्याचे मेस्सीचे स्वप्न यंदा पूर्ण झाले. यावेळी…
विश्वचषक हा अरब राष्ट्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि बिश्त हा अरब देशांमध्ये लोकप्रिय आणि पारंपारित पुरुषांचा पोशाख आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर मेस्सीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून ट्रॉफी उचलली. या…
विश्वचषक जिंकल्यानंतर एखाद्या खेळाडूच्या फोटोला देशाच्या चलनावर स्थान मिळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. विश्वचषकाच्या आनंदात देशाला सर्वात मोठा सन्मान किंवा सर्वात मोठा पुरस्कार मिळतो, हे आपण पाहिलंय. पण, हा…
अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा सामना सुरू होण्याआधी रेकॉर्डब्रेक Jio Cinema अप डाऊनलोड करण्यात आले. तीन तास चाललेला हा थरार सामना लोकांनी Jio Cinema वर पाहिला. याआधी आयपीएल आणि वर्ल्डकपचे सामने हे…
यंदा करीम बेन्झिमा (Karim Benzema) यानेच मिळवला होता. वर्षभरात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या फुटबॉलपटूला दिला जाणारा हा प्रतिष्ठीत 'बलॉन डी' पुरस्कार बेन्झिमाने जिंकत इतिहास रचला. 30 टॉप खेळाडूंना नॉमिनेट करण्यात आलं…
वयाच्या ११ व्या वर्षी लिओनेल मेस्सीला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी नावाचा आजार जडला. या आजारात कोणत्याही व्यक्तीची प्रगती थांबते. त्याचा हा आजार वाढत गेला असता तर त्याची वयाच्या ११ व्या वर्षी…
iDesign Gold ने ही केस डिझाइन केली. फोनच्या पाठीमागे त्याचं नाव आणि जर्सी नंबर आहे. याशिवाय त्याच्या पत्नीचं आणि मुलाचंपण नाव यावर टाकलेलं आहे. याबरोबरच डिव्हाइच्या मागे बार्सिलोना आणि अर्जेंटीनाचे…
एमबाप्पे सध्या जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. तो इतक्या वेगाने चेंडूवर झेपावतो की जगभरातील बचावपटूंना त्याला रोखणे कठीण होते. कायलियन एमबाप्पे जगातील सर्वात जलद धावणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये गणले जाते. फिफा…
लिओनेल मेस्सीने FIFA विश्वचषक 2022 स्पर्धेच्या फायनलमध्ये अर्जेंटिना संघाला प्रतिष्ठित विजय मिळवून दिला. तब्ब्ल ३६ वर्षानंतर अर्जेंटिना संघाला विश्वविजेतेपद मिळून देण्याचे मेस्सीचे (Lionel Messi) स्वप्न अखेर पूर्ण झाले. अर्जेंटिनाच्या विजयानंतरच्या…
मुंबई : कतार मध्ये सुरु असलेला फिफा विश्वचषक २०२२ रविवारी अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपन्न झाला. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्या लढतीत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विजयी गोल करत सामना जिंकला. तब्बल ३६ वर्षांनी…
कोल्हापूर : कतारमध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाची क्रेझ ही कोल्हापुरातही पहायला मिळाली. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघांदरम्यानचा अंतिम सामना केवळ पाहण्यासाठीच नाही, तर त्याचा अनुभवण्यासाठी देखील कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी मोठमोठ्या…
अंतिम सामन्यात पेनेल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकानं अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवला. या विश्वचषकासह अर्जेंटिना संघाने तिसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. तेव्हा या ऐतिहासिक क्षणाची आठवण कायम स्मरणात रहावी म्हणून…
फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup) स्पर्धेचा शेवट अतिशय रोमांचक पद्धतीनं झाला. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या (Messi) अर्जेंटिना संघाने शूटआऊटमध्ये फ्रान्स (France) संघावर मात करून फुटबॉलचे विश्वविजेतेपद पटकावले. तब्बल ३६…
पेनेल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकानं अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवला. त्यात फ्रान्सकडून किलियन एम्बापेनं पहिला गोल केला. दुसरीकडे मेसीसेनेनं सलग तीन गोल केले होते. त्यानंतर अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलनं गोल केला आणि…
मुंबई : कतार येथे आज फिफा विश्वचषकासाठी अंतिम लढत होणार आहे. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात आज अंतिम सामना रंगणार असून यापैकी कोण विश्वचषकावर नाव कोरणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.…
आज रविवारी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (Argentina Vs France) या संघांमध्ये फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेत विजेता संघ जरी एक असला तरी उपविजेत्या ठरलेल्या तीन संघांवर देखील पैशांचा…
भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता फिफा विश्वचषक २०२२ च्या समारोप सोहोळ्याला सुरुवात होईल. 88 हजार प्रेक्षक संख्येची क्षमता असणाऱ्या लुसेल स्टेडियमवर या समारोप सोहोळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये…
2018 चा चॅम्पियन संघ असणाऱ्या फ्रान्सने अंतिम फेरीत क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला होता. आता फ्रान्सचा संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनणारा 60 वर्षांतील पहिला संघ बनण्याच्या जवळ आहे. तर दुसरीकडे…