Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: पाऊस कोणाच्या विजयावर करणार अभिषेक? भारत-इंग्लंडचा सामना पोहोचला रोमांचक स्थितीत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2025 | 09:36 PM
IND Vs ENG: पाऊस कोणाच्या विजयावर करणार अभिषेक? भारत-इंग्लंडचा सामना पोहोचला रोमांचक स्थितीत
Follow Us
Close
Follow Us:

India Vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. भारतीय संघाने इंग्लंडला जिंकण्यासाठी ३७१ धावांचे लक्ष्य दिले आहे. पहिली कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला आता 107 धावा कराव्या लागणार आहेत. मात्र या सामन्यात पाऊस सातत्याने व्यत्यय आणत आहेत.

सध्या भारत आणि इंग्लंड सामन्यात ही मॅच इंग्लंडकडे झुकल्याचे चित्र दिसून येत आहे. या सामन्याचा आजकहा शेवटचा दिवस आहे. प्रसिद्ध कृष्णाने 2 तर ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सामना थांबला आहे. भारताने नियोजनबद्ध गोलंदाजी केल्यास विजयाची संधी निर्माण होऊ शकते. नियोजनबद्ध गोलंदाजी आणि पाऊस या दोनच गोष्टी भारताला पराभवापासून वाचवू शकतो. नाहीतर हा सामना पूर्णपणे इंग्लंडच्या झोळीत गेल्याचे पाहायला मिळत आहे.

England need 102 runs to win. India require six wickets. A mouth-watering final session of the first #ENGvIND Test awaits with the game hanging in the balance ⚖️ More ➡️ https://t.co/62moN1jfz9 pic.twitter.com/C23yBgA5xS — ICC (@ICC) June 24, 2025

थोडा वेळ पाऊस पडून गेल्यावर सामना पुन्हा सुरू झाला आहे. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी केवळ 96 धावा हव्या आहेत. त्यामुळे जवळपास हा सामना इंग्लंड जिंकणार हे स्पष्ट झाले आहे.

इंग्लंड पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या जवळ

इंग्लंड आता लीड्स येथील पहिल्या कसोटीत पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या जवळ पोहचला आहे. इंग्लंडला आता हा सामना जिंकण्यासाठी १३० पेक्षा देखील कमी धावांची आवश्यकता आहे. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर तो भारताविरुद्ध दोनदा हा पराक्रम करणारा पहिला संघ ठरणार आहे.

इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने शानदार शतक झळकावून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहचवले आहे. तसेच जॅक क्रॉलीने देखील अर्धशतक करून त्याला चांगली साथ दिली आहे. अशातच गेल्या ९३ वर्षांत, टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या ५९० कसोटी सामन्यांमध्ये, फक्त एकदाच संघ भारताविरुद्ध ३७० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या  गाठू शकला आहे.

Web Title: England vs india last day who will the match stokes bumrah cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 09:32 PM

Topics:  

  • India vs England

संबंधित बातम्या

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?
1

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?

इंग्लड दौऱ्यानंतर काय शिकला करुण नायर? मुलाखतीत स्वतः खेळाडूने केले उघड, म्हणाला –  मला माझ्या चांगल्या…
2

इंग्लड दौऱ्यानंतर काय शिकला करुण नायर? मुलाखतीत स्वतः खेळाडूने केले उघड, म्हणाला – मला माझ्या चांगल्या…

Yuvraj Singh on Shubman Gill: शुभमन गिलच्या इंग्लंडमधील यशावर युवराज सिंगचे कौतुक; म्हणाला- ‘टीकाकारांच्या तोंडावर चपराक!’
3

Yuvraj Singh on Shubman Gill: शुभमन गिलच्या इंग्लंडमधील यशावर युवराज सिंगचे कौतुक; म्हणाला- ‘टीकाकारांच्या तोंडावर चपराक!’

India vs England मालिकेमध्ये केलेल्या कामगिरीनंतर आकाशदीपचे मूळ गावात जंगी स्वागत!
4

India vs England मालिकेमध्ये केलेल्या कामगिरीनंतर आकाशदीपचे मूळ गावात जंगी स्वागत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.