Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी कधीही माध्यमांमध्ये व्यक्त होत नाही, मी कधीच हे केले नाही….”; अखेर हार्दिक पांड्याने ‘त्या’ फोटोवर व्यक्त केल्या भावना

Hardik Pandya Controversy : हार्दिक पांड्या नुकताच क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. तो आता आयपीएल 2024 च्या हंगामातच पुनरागमन करणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 29, 2024 | 07:26 PM
“मी कधीही माध्यमांमध्ये व्यक्त होत नाही, मी कधीच हे केले नाही….”; अखेर हार्दिक पांड्याने ‘त्या’ फोटोवर व्यक्त केल्या भावना
Follow Us
Close
Follow Us:
Hardik Pandya Super Car Photo : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकपपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याच्या घोट्याला झालेल्या दुखापतीतून तो नुकताच सावरला असून, त्याने सरावदेखील करण्यास सुरुवात केली आहे. तो आगामी आयपीएल हंगामाची तयारी करीत आहे. तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे.
हार्दिकच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ
दुबईत झालेल्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून आपल्या गोटात खेचलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून हार्दिकच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली होती. रोहितच्या यशस्वी कॅप्टन्सीचा वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी हार्दिकवर असणार आहे.
हार्दिक पांड्या युके 07 रायडरशी बोलताना म्हणाला की, ‘माझ्याबद्दल चाहत्यांना एक गोष्ट माहिती नाही. मी घरकोंबडा आहे. मी संघातून जवळपास तीन ते चार महिन्यापासून दूर आहे. मी या काळात फार क्वचितच घराबाहेर पडलो आहे. जर गरज असेलच किंवा ते टाळता येणं शक्य नाही अशा परिस्थितीतच मी घराबाहेर पडलोय. जर माझ्या मित्रांच्या बाबतीत काही झालं तर मी बाहेर पडलो.
मला घरी राहायला आवडत. यावेळी तर मी 50 दिवस घरातून बाहेर पडलो नाही. मी माझ्या घराची लिफ्ट देखील पाहिली नव्हती. माझ्या घरातच जीम आहे, थिएटर आहे. मला माझं घर खूप आवडतं.’
हार्दिकला त्याच्या सुपर कारमधील एका व्हायरल फोटोबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी देखील त्याने आपल्याला काय फरक पडत नाही असे सांगितलं. तो म्हणाला, ‘मी कधी माध्यमांमध्ये वक्तव्य देत नाही. मी कधी हे केलेलं नाही. मला काही फरक पडत नाही.’
दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला वर्ल्डकपचे काही सामने, ऑस्ट्रेलियाविरूद्धची टी 20 मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले होते. याचबरोबर मायदेशात झालेल्या अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20 मालिकेला देखील मुकला होता.

Web Title: Finally hardik pandya expressed his feelings on that photo they said i never express myself in media nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 07:26 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news

संबंधित बातम्या

PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?
1

PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना धुवणार? नजर टाका कर्णधाराच्या पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्डवर
2

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना धुवणार? नजर टाका कर्णधाराच्या पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्डवर

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी भारताचा संघ गाळतोय घाम, टीम इंडियाच्या खेळाडूंची नेटमध्ये जोरदार तयारी
3

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी भारताचा संघ गाळतोय घाम, टीम इंडियाच्या खेळाडूंची नेटमध्ये जोरदार तयारी

Hardik Pandya Record: आशिया कपमध्ये इतिहास रचण्यासाठी हार्दिक पांड्या सज्ज! फक्त ‘इतक्या’ धावांची गरज
4

Hardik Pandya Record: आशिया कपमध्ये इतिहास रचण्यासाठी हार्दिक पांड्या सज्ज! फक्त ‘इतक्या’ धावांची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.