Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Rinku Singh Diwali’ पाहिली आहे का? अलीगडमध्ये स्फोटक फलंदाजाच्या नावाने घातला धुमाकूळ; आता फटाकेही…

अलीगडमधील प्रदर्शन मैदानावरील तात्पुरत्या फटाक्याच्या बाजारात स्टार भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि ऑपरेशन सिंदूर यांच्या प्रतिमा असलेले फटाके दिसू लागले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 18, 2025 | 08:28 PM
Have you seen 'Rinku Singh Diwali'? Explosion in Aligarh in the name of the explosive batsman; Now crackers too...

Have you seen 'Rinku Singh Diwali'? Explosion in Aligarh in the name of the explosive batsman; Now crackers too...

Follow Us
Close
Follow Us:
  • अलीगडममध्ये रिंकू सिंगच्या प्रतिमेचे फटाके बाजारात 
  • ऑपरेशन सिंदूरच्या फटाक्यांना देखील मागणी वाढली 
  • स्थानिक प्रशासनाकडून फटाक्यांच्या विक्रीसाठी तात्पुरते परवाने

Diwali crackers in the name of Rinku Singh : देशभर आता दिवाळीचा उत्सव साजरा केला जात आहे. जनता दिवाळीची खरेदी करत असताना त्यात प्रमुख्याने फटाके खरेदी करताना दिसत आहे. अशातच अलीगडमधील प्रदर्शन मैदानावरील तात्पुरत्या फटाक्याच्या बाजारात स्टार भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि ऑपरेशन सिंदूर यांच्या प्रतिमा असलेल्या फटाक्यांची गर्दी दिसू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किंमती वाढल्या असल्या तरी, बाजारात खरेदीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसत आहे.  स्थानिक प्रशासनाकडून फटाक्यांच्या विक्रीसाठी २५० तात्पुरते परवाने जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा : “हो, मी २०२७ चा विश्वचषकात…”, ‘हिटमॅन’ Rohit Sharma चे तरुण चाहत्याला ‘खास’ उत्तर; शब्द ऐकून व्हाल भावुक; पहा VIDEO

बाजार हिरव्या फटाक्यांनी भरलेला दिसत असला तरी सर्वात जास्त मागणी असलेले ऑपरेशन सिंदूर आहेत. लोक हे खास फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.  मुलांसह कुटुंबे देखील बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. हे बाजार केवळ फटाके खरेदीचे केंद्र बनले नसून नवीन डिझाइन आणि रंगीबेरंगी फटाक्यांची निवड देखील दिसत आहे.  अशाप्रकारे, अलीगडमधील दिवाळीची तयारी संपत येत आहे.

फटाके विक्रेते काय म्हणाले?

फटाके विक्रेते असणारे  सचिन सागर म्हणाले की, “आपल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला असून या सन्मानार्थ, ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा फटाका बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे. ज्याला आता  प्रचंड मागणी अस्लयचे दिसत आहे. या फटाक्याची किंमत ₹३,२०० आहे आणि त्यात २४० शॉट्स आहेत.”

तसेच दुसरे एक फटाके विक्रेते अंकुश म्हणाले की, “भारतीय सैन्याने युद्धभूमीवर पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर, ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा फटाका बाजारात आला आहे. रिंकू सिंग नावाचा फटाका देखील बाजारात आला आहे. माझ्याकडे विविध प्रकारचे फटाके आहेत जे यावेळी लोकांचे पूर्णपणे मनोरंजन करणार आहेत. यावेळी किंमतींमध्ये थोडा फरक आहे.”

हेही वाचा : IND vs AUS : ‘हिटमॅन’ची बॅट रचणार विक्रम! Rohit Sharma ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीमापार करेल प्रत्येक चेंडू अन्…

फटाके खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या नव्या सक्सेना म्हणाल्या की, “मी विविध प्रकारचे फटाके खरेदी केले असून मला खरोखरच स्काय शॉट खूप आवडतो. खबरदारी म्हणून, आमची वाहने दूर पार्क करण्यात आली आहेत. आम्ही येथील व्यवस्थेबद्दल खूप आनंदी आहोत.” असे त्यांनी सांगितले.

Web Title: Fireworks in the image of rinku singh are being sold in the market in aligarh during diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 08:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.