Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्जेंटिना ची २-० ने आघाडी; मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार ?

फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा संघ पहिल्या सत्रात २-० ने आघाडीवर आहे. संघासाठी लिओनेल मेस्सीने पहिला तर अँजेल डी मारियाने दुसरा गोल केला. दोन्ही गोलांमुळे अर्जेंटिनाने सामन्यावर मजबूत पकड ठेवली आहे. चेंडू ताब्यात घेण्यातही अर्जेंटिना पुढे आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 18, 2022 | 09:56 PM
अर्जेंटिना ची २-० ने आघाडी; मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार ?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात सुरू झाला आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा संघ पहिल्या सत्रात २-० ने आघाडीवर आहे. संघासाठी लिओनेल मेस्सीने पहिला तर अँजेल डी मारियाने दुसरा गोल केला. दोन्ही गोलांमुळे अर्जेंटिनाने सामन्यावर मजबूत पकड ठेवली आहे. चेंडू ताब्यात घेण्यातही अर्जेंटिना पुढे आहे. अर्जेंटिनाने ६० टक्के चेंडूवर ताबा ठेवला आहे. त्याचबरोबर फ्रान्सचा चेंडूवर ताबा ४० टक्के आहे.

सामन्याचे अपडेट्स 

पूर्वार्धात अर्जेटिंनाने 2 गोल केले. तर डी मारियाने 36व्या मिनिटाला एक गोल केला.

मेसीने 23व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला, अर्जेंटिनाचा आक्रमक खेळ सुरू. 25 मिनिटांनतर स्कोअर लाइन 1-0

22 वर्षीय ज्युलियन अल्वारेझनेही सुरुवातीच्या मिनिटाला लक्ष्य केले. 15 मिनिटांनंतर स्कोअर लाइन 0-0 आहे.

अर्जेंटिनाने पहिल्या हाफच्या पहिल्या 5 मिनिटांत 2 हल्ले केले. त्याने गोलवर 2 शॉट्स मारले.

1986 मध्ये दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने शेवटचा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर अर्जेंटिनाला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. विश्वविजेतेपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे काही तासांमध्ये कळणार आहे.

Web Title: Football world cup final today fifa world cup final argentina vs france football 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2022 | 09:56 PM

Topics:  

  • FIFA World Cup Final

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्पची ‘FIFA Club World Cup’मध्ये एन्ट्री अन् उडाला गोंधळ… पहा VIRAL VIDEO
1

डोनाल्ड ट्रम्पची ‘FIFA Club World Cup’मध्ये एन्ट्री अन् उडाला गोंधळ… पहा VIRAL VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.