Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra passway : “तुम्ही फक्त उंचीनेच नव्हे तर…”, शिखर धवनने ‘हि-मॅन’ धर्मेंद्रला दिला अखेरचा निरोप

अभिनेता धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे, वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान धर्मेंद्र यांच्या निधनानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 24, 2025 | 06:44 PM
Dharmendra passway: "You are not only tall but...", Shikhar Dhawan bids farewell to 'He-Man' Dharmendra

Dharmendra passway: "You are not only tall but...", Shikhar Dhawan bids farewell to 'He-Man' Dharmendra

Follow Us
Close
Follow Us:

Shikhar Dhawan bids final farewell to He-Man Dharmendra : हिन्दी सिने सृष्टिवर शोककळा  पसरली आहे. अभिनेता धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे, त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या जाण्याने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. धर्मेंद्र हे बऱ्याच काळापासून आजारी होते आणि त्यांची प्रकृती सतत खालावत असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.  त्यांनी लिहिले की, “तुम्ही फक्त उंचच नव्हते तर धैर्याने देखील उंच होते. धर्मेंद्रजी, शक्ती देखील दयाळू असू शकते हे आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद.”

हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : मार्को जॅनसेनचा ‘षटकार’ अन् भारत पराभवाच्या खाईत! २५ वर्षांनंतर झाली ‘त्या’ कामगिरीची पुनरावृत्ती

धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास देखील त्रास जाणवत होता आणि वयाशी संबंधित देखील इतर अनेक समस्या उद्भवल्या होत्या. रुग्णालयात आणि घरी सतत उपचार आणि देखरेख असूनही, त्यांची प्रकृती बिघडतच गेली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची पुरेपूर काळजी घेतली परंतु, अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जेव्हा त्यांची तब्बेत बिघडली होती, तेव्हा सलमान खान, शाहरुख खान आणि गोविंदा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींकडून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आणि घरी भेट देण्यात आली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर दुख:चा डोंगर कोसळल आहे.

You stood tall, not just in stature, but in spirit.
Dharmendra ji, thank you for showing us strength can be kind.
Om Shanti 🙏 pic.twitter.com/aruEYqtcHk
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2025

हिंदी चित्रपटसृष्टीतील धर्मेंद्र यांची कारकीर्द

हिंदी चित्रपटसृष्टीतील धर्मेंद्र यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. त्यांनी जवळजवळ सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले.  त्यांना बॉलिवूडचा “ही-मॅन” म्हणून देखील ओळखले जात होते. त्यांनी १९६० मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटाने त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी “शोला और शबनम”, “अनपढ”, “बंदिनी”, “पूजा के फूल”, “हकीकत”, “फूल और पत्थर”, “अनुपमा”, “खामोशी”, “प्यार ही प्यार” आणि “तुम” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी “हसीन मैं जवान”, “सीता और गीता”, “यादों की बारात” आणि “शोले” सारख्या अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम करून आपली छाप पाडली.

हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : गुवाहाटी कसोटीत भारतावर पराभवाचे सावट! तिसऱ्या दिवसाअखेर ३१४ धावांची आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेची सामन्यावर पकड

 

Web Title: Former cricketer shikhar dhawan pays tribute to actor dharmendra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • dharmendra
  • Shikhar Dhawan

संबंधित बातम्या

”सर्वात देखणा, खरा ही -मॅन..”, धर्मेंद्र यांना सचिन पिळगावकरांनी वाहिली श्रद्धांजली, शेअर केली पोस्ट
1

”सर्वात देखणा, खरा ही -मॅन..”, धर्मेंद्र यांना सचिन पिळगावकरांनी वाहिली श्रद्धांजली, शेअर केली पोस्ट

Dharmendra Last Rites: धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप; बॉलिवूड कलाकारांना अश्रु अनावर
2

Dharmendra Last Rites: धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप; बॉलिवूड कलाकारांना अश्रु अनावर

Dharmendra Car Collection : धर्मेंद यांच्या ताफ्यात कोण- कोणत्या गाड्यांचे कलेक्शन? पहिली कार फक्त इतक्या पैशात केली खरेदी
3

Dharmendra Car Collection : धर्मेंद यांच्या ताफ्यात कोण- कोणत्या गाड्यांचे कलेक्शन? पहिली कार फक्त इतक्या पैशात केली खरेदी

dharmendra passed Away : अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; CM फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
4

dharmendra passed Away : अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; CM फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.