Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा ‘गब्बर’ क्लीनबोल्ड; Shikhar Dhawan अडकला विवाहबंधनात; Sophie सोबत घेतले फेरे

भारताचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनने दुसरे लग्न केले आहे. क्रिकेटपटू शिखर धवन दुसऱ्यांना विवाहबंधनात अडकला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2026 | 09:28 PM
भारताचा ‘गब्बर’ क्लीनबोल्ड; Shikhar Dhawan अडकला विवाहबंधनात; Sophie सोबत घेतले फेरे
Follow Us
Follow Us:

भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनने केले दुसरे लग्न 
गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत त्याने घेतली सप्तपदी 
युझवेंद्र चहलने सोशल मिडियावर केली पोस्ट

भारताचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनने दुसरे लग्न केले आहे. क्रिकेटपटू शिखर धवन दुसऱ्यांना विवाहबंधनात अडकला आहे. भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहलने याबाबत सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.  गेल्या काही दिवसांपासून शिखर धवनच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर सुरू होती. अखेर त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. शिखर धवनने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत लग्न केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली आहे. या व्हीडिओत युझवेंद्र चहल डान्स करताना दिसून येत आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Indian cricketer shikhar dhawan marry with girlfriend sophie shine chahal share post sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Shikhar Dhawan
  • Sophie shine
  • Sports News
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड
1

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
2

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत
3

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
4

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.