Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘SA20 मध्ये भारतीय खेळाडूंसाठी बोली नाहीच…’ लीग कमिशनर ग्रॅमी स्मिथ केला मोठा खुलासा, कारणही सांगितले.. 

दक्षिण आफ्रिकेच्या T20 फ्रँचायझी लीग SA 20 सीझन-4 चा लिलाव 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या लिलावात भारतीय खेळाडूंचे नावे समाविष्ट नसतील अशी माहिती लीग कमिशनर ग्रॅमी स्मिथ यांनी दिली. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 05, 2025 | 09:05 PM
'There is no bidding for Indian players in SA20...' League Commissioner Graeme Smith made a big revelation, also told the reason..

'There is no bidding for Indian players in SA20...' League Commissioner Graeme Smith made a big revelation, also told the reason..

Follow Us
Close
Follow Us:

Grammy Smith spoke about the Indian dialect of SA20 : दक्षिण आफ्रिकेच्या T20 फ्रँचायझी लीग SA 20 (SA20) सीझन-4 चा लिलाव 9 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या लीगचे कमिशनर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, भारतीय खेळाडूंना लिलावाच्या यादीत स्थान देण्यात येणार नाही. त्यांनी “उपलब्धतेबाबत स्पष्टतेचा अभाव” हे यामागील मुख्य कारण देखील सांगितले आहे.

हा लिलाव 9 सप्टेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे पार पडेल. ज्यामध्ये एकूण 241 परदेशी आणि 308 स्थानिक खेळाडू नोंदणीकृत असणार आहेत.  यापैकी 25 परदेशी आणि 59 दक्षिण आफ्रिकन खेळाडू लीगमध्ये स्थान मिळविण्यासाठी बोलीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. स्मिथकडून  भारतीय माध्यमांना सांगण्यात आले आहे की, एकूण 13-14 भारतीय खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी करण्यात आली होती.

हेही वाचा : ‘Preity Zinta मुळे प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी..’, IPL मधील ‘या’ वेगवान गोलंदाजाने केला धक्कादायक खुलासा…

SA20साठी ‘या’ खेळाडूंनी नोंदणी केली होती

SA20 लिलावासाठी नोंदणी करण्यात आलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये पियुष चावला, सिद्धार्थ कौल,  सरुल कंवर, अंकित राजपूत, अनुरीत सिंग कथुरिया, अन्सारी मारौफ, महेश अहिर, निखिल जगा, इम्रान खान, मोहम्मद फैद, केएस नवीन, वेंकटेश गल्लीपल्ली आणि अतुल यादव या खेळाडूंचा समावेश होता. यापैकी कोणीही खेळाडू अंतिम यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.

बीसीसीआयचे धोरण ठरतोय मोठा अडथळा

भारतात सक्रिय असणारे खेळाडू, मग ते आंतरराष्ट्रीय असो वा देशांतर्गत, बीसीसीआयच्या परवानगीशिवाय परदेशी लीगमध्ये सहभाग नोंदवू शकत नाहीत. यासाठी, खेळाडूंना प्रथम भारतीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपांमधून निवृत्ती स्वीकारावी लागणार आणि नंतर बोर्डाकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घ्यावे लागेल. अलीकडेच, भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनकडून यूएईच्या ILT20 लीगसाठी नोंदणी करण्यात आली आहे. ज्यामुळे तो आता देशांतर्गत कोणतेही सामने खेळताना दिसणार नाही हे आता निश्चित झाले आहे.

‘हा’ पहिला भारतीय खेळाडू ठरला..

भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने २०२४ मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यानंतर तो SA20 लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्याने काही सामन्यांमध्ये आपली छाप पाडली होती. तसेच त्याने जानेवारी २०२५ मध्ये त्याने पार्ल रॉयल्ससाठी पदार्पण केले आहे.

हेही वाचा : SA vs ENG : ‘आता पुढचा मार्ग कठीण..’, एकदिवसीय सामन्यात विक्रम रचणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्झला सतावतेय चिंता

सौरव गांगुली प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची आगामी हंगामात प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ याबाबत बोलताना म्हणाला की, “‘दादा’ सारखा दिग्गज प्रशिक्षक असणे आमच्यासाठी रोमांचक असणार आहे. त्याच्या अनुभवाचा खेळाडूंना नक्कीच फायदा होणार. मला विश्वास आहे की तो लिलावात चांगले खेळाडू जोडण्यात महत्त्वाची भूमिका वठवेल.”

Web Title: Grammy smith speaks about indian players performance in sa20 tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.