Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यजमान कतारचा संघ फिफा विश्वचषकातून बाहेर

फिफा विश्वचषकांच्या इतिहासात यजमान कतारने नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. कतार असा पहिला यजमान देश आहे, जो सलग दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत यजमान कतारचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 26, 2022 | 10:29 AM
यजमान कतारचा संघ फिफा विश्वचषकातून बाहेर
Follow Us
Follow Us:

कतार मध्ये होत असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा दिवसागणिक अतिशय रंगू लागली आहे. यजमान कतार संघाचा सामना काल सेनेगल संघा विरुद्ध खेळवण्यात आला होता. मात्र या सामन्यात सेनेगल संघाने कतारचा पराभव केला. स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पराभूत झाल्यामुळे कतारचा संघ आता फिफा विश्वचषकातून बाहेर पडला आहे. सेनेगलने कतारला ३-१ ने हरवले आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलने कतारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि पहिल्या १० मिनिटांत आक्रमक खेळी करत २-३ वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या अर्ध्या तासामध्ये सेनेगलचा संघ अधिक वरचढ होता. सेनेगलने कतारला आक्रमणासाठी खूप कमी संधी दिल्या. ४१ व्या मिनिटाला पहिला गोल करताना सेनेगललाही आक्रमण सुरू ठेवलं. कतारच्या गोलरक्षकाला बॉल क्लिअर करता आला नाही आणि स्ट्रायकर बुलाये डियाने स्विफ्ट झेल घेत गोल केला.

दुसऱ्या उत्तरार्धाच्या सुरुवातील सेनेगलने दुसरा गोल करत कतारच्या अडचणी वाढवल्या. कतारने दुसऱ्या हाफमध्ये १५ मिनिटांनंतर गोलसाठी दोन उत्तम संधी निर्माण केल्या, पण दोन्ही वेळा ही संधी हुकली. कतारने ७८व्या मिनिटाला गोल करत सामना रोमांचक केला. इस्माईल मोहम्मदच्या क्रॉसवर मोहम्मद मुंतारीने शानदार हेडरद्वारे कतारसाठी हा गोल केला. यानंतर पाचव्या मिनिटाला सेनेगने तिसरा गोल केला आणि सामन्यात ३-१ ने विजय मिळवला.

कतारच्या नावावर नकोसा विक्रम :

फिफा विश्वचषकांच्या इतिहासात यजमान कतारने नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. कतार असा पहिला यजमान देश आहे, जो सलग दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत यजमान कतारचं आव्हान संपुष्टात आलं आहे. सेनेगलने कतार विरुद्धच्या सामन्या त्यांचा पहिला विजय मिळवला. यानंतर आता सेनेगल तीनही गट स्टेजमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. सेनेगलने एकापेक्षा जास्त गोलच्या फरकाने सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: Hosts qatar out of fifa world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2022 | 10:29 AM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • Senegal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.