Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत – पाकिस्तानची मॅच कशी होईल? न्यूयॉर्कमधील हवामानावर एक नजर

भारत-पाक सामन्यात पावसामुळे चाहत्यांची मनं मोडतील का? न्यूयॉर्कमध्ये हवामान कसे असेल ते जाणून घ्या

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 08, 2024 | 03:29 PM
भारत – पाकिस्तानची मॅच कशी होईल? न्यूयॉर्कमधील हवामानावर एक नजर
Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या हाय वोल्टेज सामन्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील स्पर्धा पाहणे कोणाला आवडत नाही. भारत पाक सामना म्हंटल्यावर सर्वच जणांना तो लाईव्ह आणि सामन्याच्या वेळ कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न आणता तो पाहणे आवडते. सामन्यासाठी एक दिवस शिल्लक राहिला आहे. खेळाडूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनाच या सामन्याची प्रतीक्षा आहे. न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. 2024 च्या T20 विश्वचषकातील 19 वा सामना आहे, जो रविवार, 09 जून रोजी खेळवला जाईल.

[read_also content=”भारताची पहिली MMA महिला फायटर करणार UFC मध्ये पदार्पण https://www.navarashtra.com/sports/india-first-female-mma-fighter-puja-tomar-will-make-her-ufc-debut-544561.html”]

न्यूयॉर्कमधील खेळपट्टीने तर फलंदाजाला बराच त्रास दिला आहे. त्यामुळे मग आता न्यूयॉर्कच्या हवामानावर एक नजर टाकूया. खेळपट्टीशिवाय या सामन्यात हवामानही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

कसे असेल न्यूयॉर्कचे हवामान?

न्यूयॉर्कच्या खेळपट्ट्या नव्याने बांधल्या आहेत. नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा शानदार सामना अमेरिकेमध्ये सकाळी 10:30 वाजता रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सांध्याकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. हवामानाचा विचार केला तर हवामान खात्याच्या नाणेफेकीच्या वेळी 40 ते 50% पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, दुपारी 1 वाजता पावसाची शक्यता 10% पर्यंत कमी होईल, परंतु दुपारी 3 वाजता पुन्हा 40% पर्यंत पोहोचू शकेल. रविवार, 9 जून रोजी पावसाची शक्यता 42% आहे. तापमान 25 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 58% राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे नाणेफेक होण्यास उशीर होऊ शकतो, परंतु सध्याच्या हवामान अंदाजानुसार सामना नियोजित वेळेनुसार खेळवला जाऊ शकतो.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग 11

मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ/मोहम्मद अमीर, नसीम शाह, अबरार अहमद.

Web Title: How will india pakistan match a look at the weather in new york

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 02:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.