Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लय भारी भावा! Sanju Samson चा नादच खुळा; ICC ‘या’ कारणासाठी करणार मोठा गौरव

मार्च महिन्यात टी2- वर्ल्ड कप स्पर्धा झाली. ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकली आहे. फायनल, सेमीफायनल आणि नॉकआउट सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने तीनही सामन्यात जबरदस्त खेळी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2026 | 05:01 PM
लय भारी भावा! Sanju Samson चा नादच खुळा; ICC 'या' कारणासाठी करणार मोठा गौरव

लय भारी भावा! Sanju Samson चा नादच खुळा; ICC 'या' कारणासाठी करणार मोठा गौरव

Follow Us
Close
Follow Us:

संजू सॅमसनचा आयसीसी करणार गौरव
मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड 
टी-20 फॉर्मटमधील खेळीमुळे होणार सन्मान

Sanju Samson In T-20 Career: सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरू आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध केकेआर असा सामना होणार आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू आणि भारतीय संघातील खेळाडू संजू सॅमसनचा आयसीसी गौरव करणार आहे. टी2- फॉर्मटमध्ये त्याने केलेली कामगिरी पाहता आयसीसीने त्याचा सन्मान करण्याचे ठरवले आहे.

मार्च महिन्यात टी2- वर्ल्ड कप स्पर्धा झाली. ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकली आहे. फायनल, सेमीफायनल आणि नॉकआउट सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने तीनही सामन्यात जबरदस्त खेळी केली आहे. त्याच्या सर्वोत्तम खेळीमुळे भारत विश्वचषक जिंकू शकला होता. सध्या संजू सॅमसन सीएसकेकडून खेळत आहे. आज चेन्नई विरुद्ध केकेआर सामन्यात संजू सॅमसन काशी खेळी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संजू सॅमसन सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. मागील सामन्यात त्याने 115 रन्सची नाबाद खेळी केली होती. त्याने टी-20 फॉर्मटमध्ये आपले चौथे शतक लगावले आहे. आयसीसीकडून मार्च महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषणा होताच संजू सॅमसनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

CSK vs DC: मराठमोळ्या आयुष म्हात्रेची हाफसेंच्युरी, तर सॅमसनची शतकी खेळी; अखेर चेन्नईने फोडली डरकाळी

काय म्हणाला संजू सॅमसन?

पुरस्कार मिळाल्यानंतर आयसीसीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात संजू सॅमसनने म्हटले आहे की, “माझ्यासाठी आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा किताब जिंकणे ही सुंदर भावना आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा मी माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात छान टप्प्यातून जात आहे. टी-२० विश्वचषकातील भारताच्या विजयाचा भाग असणे हे खरोखरच एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. त्या क्षणाचे महत्त्व पूर्णपणे समजून घेण्यास मला कालावधी लागला.”

CSK Vs DC Live: दिल्लीचे ‘धुरंदर’ चेन्नईवर भारी ठरणार की…; अक्षर पटेलने घेतला ‘हा’ निर्णय

Sanju Samson चे तडाखेबंद शतक

आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्सविरुद्ध संजू सॅमसनने शतकी खेळी केली. अप्रतिम फटकेबाजी आणि कमालीचा खेळ दाखवत संजू सॅमसनने आपले शतक पूर्ण केले आहे. वर्ल्ड कपपासून कमालीचा फॉर्म असणारा संजू सॅमसन हा आज मैदानात शतक पूर्ण करण्याच्या हेतूनेच मैदानात उतरला असल्याचे त्याच्या फटकेबाजीवरून दिसून आले. त्याला एक जीवनदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने नाबाद 115 रन्सची खेळी केली.

Web Title: Icc award to sanju samson march month best performance of t 20 format team india world cup ipl news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • ICC
  • Sanju Samson

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.