Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Hundred 2025 : अप्रिय घटना! चेंडू हेल्मेटमधून आरपार, लागली रक्ताची धार! अखेर फलंदाजाला सोडावे लागले मैदान..

द हंड्रेड २०२५ च्या १३ व्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ट्रेंट रॉकेट्सचा यष्टिरक्षक फलंदाज टॉम अल्सोपला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला अखेर मैदान सोडून जावे लागले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 15, 2025 | 07:47 PM
The Hundred 2025: Unpleasant incident! The ball went through the helmet, blood started flowing! Finally the batsman had to leave the field..

The Hundred 2025: Unpleasant incident! The ball went through the helmet, blood started flowing! Finally the batsman had to leave the field..

Follow Us
Close
Follow Us:

The Hundred 2025 : द हंड्रेड २०२५ च्या १३ वा सामना खूपच रंजक असा झाला. या सामन्यात लंडन स्पिरिट आणि ट्रेंट रॉकेट्स हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले होते. हा सामना १४ ऑगस्ट रोजी लॉर्ड्सवर खेळवण्यात आला होता. जिथे लंडन स्पिरिटने २१ धावांनी ट्रेंट रॉकेट्सचा धुव्वा उडवला. तथापि, या सामन्यात एक अप्रिय घटना घडली. ती घटना म्हणजे ट्रेंट रॉकेट्सचा यष्टिरक्षक फलंदाज टॉम अल्सोपला गंभीर दुखापत झाली. ज्याने सर्वांच्या काळजाचा धोका चुकवला.टॉम अल्सोप फलंदाजी करताना जखमी झाला, ज्यामुळे त्याला अखेर मैदान सोडून जावे लागले.

हेही वाचा : Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

अशी घडली घटना..

सामन्याच्या दुसऱ्या डावात, ट्रेंट रॉकेट्स संघ हा बिकट परिस्थिती होता. त्यांनी ९० धावांच्या धावसंख्येवर त्यांच्या चार महत्वाच्या विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत, टॉम अल्सोप मैदानावर आला, परंतु त्याला फलंदाजीची फारशी संधी मिळू शकली नाही. फक्त तीन चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली. लंडन स्पिरिटचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने एक धोकादायक बाउन्सर टाकला, जो अल्सोपच्या थेट नाकावर जाऊन आदळला. तेव्हा मैदानात एकच शांतता पसरली.

अल्सोपने हेल्मेट घातले असताना देखील पण चेंडू हेल्मेटच्या ग्रिलमधून आत गेला आणि त्याच्या नाकावर जाऊन आदळला. दुखापत इतकी गंभीर होती की रक्ताची धार लागली. अल्सोपला वेदनेने ओरडत असताना त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले आणि त्याला निवृत्तीनंतर हर्ट घोषित केले गेले. या घटनेमुळे संपूर्ण स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली. टॉम अल्सोप या सामन्यात एकही धाव करता आली नाही. त्याचा डाव खूपच कमी होता. त्याच्या अनुपस्थितीमुळे ट्रेंट रॉकेट्सच्या अडचणीत अधिक वाढ झाली परिणामी ट्रेंट रॉकेट्सना २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या सामन्यात लंडन स्पिरिटने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या होत्या. जेमी स्मिथने सर्वाधिक ५२ धावा फटकावल्या. त्याच वेळी, कर्णधार केन विल्यमसनने ४५ धावा आणि अ‍ॅश्टन टर्नरने ३० धावा केल्या. प्रतिउत्तरात ट्रेंट रॉकेट्सचा संघ ६ गडी गमावून केवळ १४१ धावाच करू शकला.

हेही वाचा : ‘मी बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम

Web Title: In the hundred 2025 the ball went through tom alsops helmet causing blood to flow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 07:47 PM

Topics:  

संबंधित बातम्या

रशीद खानच्या नावे लाजिरवाणा विक्रम! द हंड्रेडच्या इतिहासात ठरला पहिलाच गोलंदाज
1

रशीद खानच्या नावे लाजिरवाणा विक्रम! द हंड्रेडच्या इतिहासात ठरला पहिलाच गोलंदाज

IND vs ENG मालिकेनंतर बेन स्टोक्स नव्या भूमिकेत! हॅरी ब्रुकच्या संघाचा बनला मेंटाॅर
2

IND vs ENG मालिकेनंतर बेन स्टोक्स नव्या भूमिकेत! हॅरी ब्रुकच्या संघाचा बनला मेंटाॅर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.