Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG, U19 WC 2026 : हरारेमध्ये अफगाणिस्तानचा भारतासमोर 311 धावांचा डोंगर! फैसल-नियाझाई जोडीची शतके 

आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 311 धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 04, 2026 | 04:47 PM
IND vs AFG, U19 WC 2026: Afghanistan sets a massive target of 310 runs against India in Harare! Centuries from the Faisal-Niazai duo.

IND vs AFG, U19 WC 2026: Afghanistan sets a massive target of 310 runs against India in Harare! Centuries from the Faisal-Niazai duo.

Follow Us
Close
Follow Us:

IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये आज भारत १९ वर्षांखालील संघ आणि अफगाणिस्तान १९ वर्षांखालील सघ यांच्यात सामना सुरू आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात  टॉस जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत फैसल शिनोजादा आणि उझैरुल्ला नियाझाई या जोडीच्या शतकांच्या जोरावर ४ गडी गमावून ३१०  धावा केल्या आहेत. भारताला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी ३११ धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून दीपेश देवेंद्रनने आणि कानिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

हेही वाचा : ENG vs AUS, U19 WC 2026 : सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 27 धावांनी चारली धूळ! इंग्लंडची अंतिम सामन्यात दिमाखात एंट्री

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येत असलेल्या या दुसऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाने चांगली सुरुवात केली.  उस्मान सादात आणि खालिद अहमदझाई या जोडीने चांगली सुरुवात केली. दोघांनी ५३ धावांची सलामी भागीदारी रचली. नंतर खालिद अहमदझाई ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर  फैसल शिनोजादा मैदानावर आला.   त्यानंतर लगेचच उस्मान सादात ३९ धावा करून बाद झाला. त्याला कानिष्क चौहानने बाद केले.

Faisal Khan steps up on the big stage as he brings up a superb century in the #U19WorldCup semi-final 🤩 Watch more action LIVE, broadcast details 👉 https://t.co/jKX6xmmOJQ pic.twitter.com/Vl7uqiejPo — ICC (@ICC) February 4, 2026

त्यानंतर मात्र फैसल शिनोजादा आणि उझैरुल्ला नियाझाई यांनी डाव सावरला. दरम्यान, फैसल शिनोजादाने ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने या खेळीत १४ चौकार मारले. तसेच संघाला २३० च्या पुढे नेण्यास मदत केली. दरम्यान, त्याला साथ देणाऱ्या उझैरुल्ला नियाझाईने देखील शानदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी १४८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर फैसल शिनोजादा ९३ चेंडूत ११० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १५ चौकार मारले. त्याला दीपेश देवेंद्रनने बाद केले.  उझैरुल्ला नियाझाईने तळाचे अझिझुल्लाह मियाखिल अब्दुल अझीझ यांच्यासोबत छोटी भागीदारी रचत संघाची धावसंख्या ३१० यापर्यंत पोहचवली. उझैरुल्ला नियाझाईने  ८६ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या तर अब्दुल अझीझ ७ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून दीपेश देवेंद्रनने आणि कानिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

Uzairullah Niazai scripts up a magnificent #U19WorldCup semi-final century 🔥 Watch more action LIVE, broadcast details 👉 https://t.co/jKX6xmmOJQ pic.twitter.com/5WrnzjcWwe — ICC (@ICC) February 4, 2026

हेही वाचा : IND U19 vs AFG U19,U19 WC 2026 : भारताच्या अडचणी वाढल्या! हरारेमध्ये फैसल शिनोजादाचा शतकी तडाखा

१९ वर्षांखालील दोन्ही खालीलप्रमाणे

भारत १९ वर्षांखालील संघ : आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

अफगाणिस्तान १९ वर्षांखालील संघ : उस्मान सादात, खालिद अहमदझाई, फैसल शिनोजादा, उझैरुल्ला नियाझाई, महबूब खान(यष्टीरक्षक/कर्णधार),, अझिझुल्लाह मियाखिल, अब्दुल अझीझ, खातीर स्टॅनिकझाई, रूहुल्ला अरब, नूरिस्तानी ओमरझाई, वाहिदुल्ला झदरन

 

Web Title: Ind vs afg u19 wc 2026 afghanistan sets a target of 311 runs for india in harare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • IND vs AFG

संबंधित बातम्या

U19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी! अफगाणिस्तानविरुद्ध ‘ही’ कमगिरी करून रचणार इतिहास 
1

U19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी! अफगाणिस्तानविरुद्ध ‘ही’ कमगिरी करून रचणार इतिहास 

IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना 
2

IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना 

U19 World Cup 2026 Semi Final : उपांत्य फेरीत भारताचा अफगाणिस्तानवर वरचष्मा, Vaibhav Suryavanshi च्या खेळीवर असणार नजर
3

U19 World Cup 2026 Semi Final : उपांत्य फेरीत भारताचा अफगाणिस्तानवर वरचष्मा, Vaibhav Suryavanshi च्या खेळीवर असणार नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.