Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये ‘या’ पाच खेळाडूंनी फटकावल्या सर्वाधिक धावा! वाचा खेळाडूंची यादी 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना अ‍ॅडलेडमध्ये २३ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या अ‍ॅडलेड स्टेडियमवर ५ खेळाडूंनी सर्वाधिक धावा काढल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा दबदबा राहिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 21, 2025 | 05:39 PM
IND vs AUS: These five players scored the most runs in Adelaide! Read the list of players

IND vs AUS: These five players scored the most runs in Adelaide! Read the list of players

Follow Us
Close
Follow Us:

India vs Australia 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना अ‍ॅडलेडमध्ये २३ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना सकाळी ९:०० वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. भारताने यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना गमावला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. आता, टीम इंडियाला मालिकेत टिकून राहण्यासाठी अ‍ॅडलेड सामना जिंकणे अनिवार्य असणार आहे.  या संदर्भात, अ‍ॅडलेडच्या मैदानावर एकदिवसीय स्वरूपात सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज कोण आहेत? या याबाबत  जाणून घेऊया.

१. मायकेल क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क अ‍ॅडलेडच्या मैदानावर सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. २००३ ते २०१५ दरम्यान, या दिग्गज खेळाडूने अ‍ॅडलेडमध्ये १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने ५२.१६ च्या सरासरीने ६२६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने क्लार्कने एक शतक आणि तीन अर्धशतके केली आहेत. त्याने या मैदानावर ४२ चौकार आणि चार षटकार लगावले आहेत.

हेही वाचा : खेळाडूंमध्ये इस्लामिक संस्कृतीचा प्रचार भोवला? कर्णधारपदावरून Rizwan च्या हकालपट्टीचे ‘या’ दिग्गजाने सांगितले कारण…

२. डीन जोन्स

या यादीत दुसऱ्या स्थानी डीन जोन्स आहे. या उजव्या हाताच्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने १९८४ ते १९९२ दरम्यान अ‍ॅडलेड येथे १२ सामने खेळले, ११२.६० च्या सरासरीने ५६३ धावा फटकावल्या आहेत. या मैदानावर जोन्सने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ९९ धावा देखील केल्या आहेत.

३. अ‍ॅलन बॉर्डर

अ‍ॅलन बॉर्डर या महान फलंदाजाने १९८० ते १९९३ च्या दरम्यान अ‍ॅडलेड येथे एकूण १९ सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने १६ डावांमध्ये ३४.५३ च्या सरासरीने ५१८ धावा काढल्या आहेत. या काळात, बॉर्डरने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकवली आहेत. डावखुऱ्या फलंदाजाने अ‍ॅडलेड येथे त्याने ३९ चौकार आणि सहा षटकार खेचले आहेत.

४. मार्क वॉ

मार्क वॉ या फलंदाजाने १९८८ ते २००२ दरम्यान, वॉने अ‍ॅडलेडओव्हल येथे १३ सामने खेळलेले आहेत, ५२.५५ च्या सरासरीने ४७३ धावा काढल्या आहेत. अ‍ॅडलेड ओव्हलमध्ये वॉने दोन शतके आणि तीन अर्धशतके लागावली आहेत.  त्याच्या खेळीदरम्यान त्याने ३६ चौकार आणि एक षटकार देखील मारला आहे.

हेही वाचा : IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा

५. डेव्हिड वॉर्नर

या स्फोटक ऑस्ट्रेलियन फलंदाजाने २००९ ते २०२२ दरम्यान आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५८.६२ च्या सरासरीने ४६९ धावा केल्या. या काळात वॉर्नरने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. त्याने या मैदानावर ४५ चौकार आणि आठ षटकार मारले आहेत.

Web Title: Ind vs aus batsmen have scored the most runs at the adelaide stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 05:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.