Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind w vs Eng w : भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार ५ सामन्यांची टी२० मालिका; वाचा सामने कुठे खेळले जाणार..  

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याच वेळी भारतीय महिला संघ देखील २८ जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 26, 2025 | 03:25 PM
Ind w vs Eng w: A 5-match T20 series will be played between India and England; Read where the matches will be played..

Ind w vs Eng w: A 5-match T20 series will be played between India and England; Read where the matches will be played..

Follow Us
Close
Follow Us:

Ind w vs Eng w :  शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दोन संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना लीड्स येथे आधीच खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ५  विकेट्सने पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. त्याच वेळी, भारतीय महिला संघ २८ जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका देखील खेळणार आहे.

यासाठी, टीम इंडियाचा संघ आधीच जाहीर केला गेला आहे. या दरम्यान, वरिष्ठ खेळाडू हरमनप्रीत कौरदके संघाची कमान असणार आहे.  त्याच वेळी, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधनाकडे देण्यात आली आहे.  अशा परिस्थितीत, या मालिकेतील सामने कुठे कहलवणायत येणार आहेत? याबाबत आपण माहिती घेऊया.

हेही वाचा : ‘..आणि त्यांच्यामुळेच कारकीर्द उद्ध्वस्त’, पृथ्वी शॉने स्वतःच केले सारे काही उघड; वाचून चक्रावून जाल..

भारतीय संघात स्टार खेळाडूंचा भरणा..

इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडिया स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या काळात फलंदाजीत हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा सारख्या स्टार आहेत. दुसरीकडे, गोलंदाजीत स्नेहा राणा, अरुंधती रेड्डी आणि अमनजोत कौर यांचा पर्याय देखील आहे. या सर्व खेळाडूंकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

टी२० मालिकेचे वेळापत्रक

  1. २८ जून, पहिला टी२०- नॉटिंगहॅम
  2. १ जुलै, दुसरा टी२०- ब्रिस्टल
  3. ४ जुलै, तिसरा टी२०- लंडन
  4. ९ जुलै, चौथा टी२०- मँचेस्टर
  5. १२ जुलै, पाचवा टी२०- बर्मिंगहॅम

हेही वाचा : ICC Test Ranking मध्ये शतकवीर पंतचा डंका! कसोटी कारकीर्दीत केली सर्वोत्तम कामगिरी, इंग्लंडच्या बेन डकेटचीही मोठी उडी..

टीम इंडियासाठी ही मालिका कठीण असणार आहे. हेड-टू-हेड रेकॉर्डच्या बाबत, इंग्लंड टीम इंडियावर आघाडीवर दिसत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये एकूण ३० टी२० सामने खेळले गेले आहेत. या काळात टीम इंडियाला फक्त ८ वेळा तर इंग्लंडने २२ वेळा विजय प्राप्त केला आहे.

मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ खालीप्रमाणे

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टिका), यास्तिका भाटिया (यष्टिका), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौर, स्याली सतघरे.

Web Title: Ind w vs eng w 5 match t20 series to be played between india and england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 03:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.