Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs  SL W :अमनजोत कौरला ११ धावांनी विश्वविक्रमाची हुलकावणी! तरी, एकदिवसीय विश्वचषकात रचला इतिहास…

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. या सामन्यात पदार्पणवीर अमनज्योत कौरने शानदार कामगिरी केली. मात्र तीला एका विक्रमाने हुलकावणी दिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 01, 2025 | 07:06 PM
IND W vs SL W: Amanjot Kaur misses out on world record by 11 runs! However, history is made in the ODI World Cup...

IND W vs SL W: Amanjot Kaur misses out on world record by 11 runs! However, history is made in the ODI World Cup...

Follow Us
Close
Follow Us:

IND W vs  SL W : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकन महिला संघाचा ५९ धावांनी पराभव केला. या  स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाकडून शानदार कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले. तथापि, भारतीय संघाची सुरुवात चांगली नव्हती, सामन्यादरम्यान एकेकाळी भारताची अवस्था बिकट झाली होती, संघाने १२४ धावांत सहा विकेट्स गमावल्या होत्या. आशावेळी अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी डाव सावरला १०३ धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढला.

अमनजोत आणि दीप्ती जोडीची शतकी भागीदारी

भारताची सहावी विकेट पडल्यानंतर संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. त्या क्षणी, अमनजोत आणि दीप्ती यांनी संघाला तारले आणि  आणि ९९ चेंडूत सातव्या विकेटसाठी १०३ धावा जोडल्या. या भागीदारीने केवळ डावालाच सांभाळले नाही तर भारताला स्पर्धात्मक धावसंख्या देखील गाठून दिली. भारताने ४७ षटकांत २६९ धावा उभ्या केल्या.

हेही वाचा : PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO

विश्वचषकात दुसऱ्यांदा झाली ही कामगिरी

महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासामध्ये सातव्या विकेटसाठी किंवा खालच्या फळीतील भागीदारीने शतक गाठण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी, २०२२ मध्ये, भारताच्या पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १२२ धावांची भागीदारी रचली होती. यावेळी, भारतीय खेळाडूंनी देखील हाच पराक्रम केला आणि तो इतिहासात नोंदवला गेला.

अमनजोतला विक्रमाची हुलकावणी

भारताच्या अमनजोत कौरने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत ५७ धावा फटकावल्या. ती फक्त काही धावांनी जागतिक विक्रम करण्यापासून दूर राहिली. कौर जर  ६८ धावा काढल्या असत्या तर आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या  पूजा वस्त्राकरचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तीला मोडात आला असता.

दीप्ती आणि राणा यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली

भारताचा डाव १२४ धावांवर ६ विकेट्स पडल्या असताना दीप्ती शर्माने ५३ चेंडूत ५३ धावांची जबाबदार खेळी करून भारताचा डाव सावरला  तिने भागीदारी मजबूत करत अमनजोतला चांगली साथ दिली. दरम्यान, तसेच भारताच्या स्नेह राणाने खालच्या फळीत आक्रमक फलंदाजी करत भारताला अधिक मजबूत केले. तिने फक्त १५ चेंडूचा सामना करत २८ धावा फटकावल्या. ज्यात तिने २  चौकार आणि २ षटकार लगावले.

हेही वाचा : ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास

 

Web Title: Ind w vs sl w amanjot kaur narrowly misses world record by 11 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 07:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.