Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय चेस संघ आज रचणार इतिहास! गोल्ड मेडल केलं पक्कं, स्लोव्हेनियाविरुद्ध होणार शेवटचा सामना

भारतीय महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर महिला संघाला एक सामना यूएसए विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतरही भारताच्या सांग गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाने सामना नावावर केल्यावर संघ गोल्ड मेडल नावावर करेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 22, 2024 | 09:34 AM
फोटो सौजन्य - Chess Base India सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Chess Base India सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

चेस ऑलिम्पियाड २०२४ : बुडापेस्टमध्ये होणाऱ्या चेस ऑलिम्पियाड २०२४ सुरु आहे, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये भारताचा महिला आणि पुरुष संघ दमदार कामगिरी करत आहेत. भारताच्या पुरुष संघाने दमदार कामगिरी करत एकही सामना न गमावता पहिल्या स्थानावर विराजमान आहे. काल भारतीय पुरुष संघाचा सामना यूएसए विरुद्ध झाला, यामध्ये टीम इंडियाने २.५-१.५ अशी ही आणखी एक शानदार खेळी होती. डी. गुकेशने फॅबियन कारुआनाचा पराभव केला आणि भारतीय खेळाडूने ९७.४ टक्के अचूकतेने सामना पूर्ण केला. दुसऱ्या बोर्डमध्ये, प्रग्नानंधाला वेस्ली सो विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, परंतु अर्जुन एरिगासीने लीनियर डोमिंग्वेझवर विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले. अंतिम सामन्यात विदित गुजराथी याने लेव्हॉन अरोनियन विरुद्ध गोल करत भारताचा विजय निश्चित केला.

भारतीय महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर महिला संघाला एक सामना यूएसए विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतरही भारताच्या सांग गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाने सामना नावावर केल्यावर संघ गोल्ड मेडल नावावर करेल. पुरुष संघ १९/२० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर महिला संघ १७/२० गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. महिला संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना त्यांना जिंकणे अनिवार्य आहे.

भारतीय संघ कोणाविरुद्ध लढणार शेवटचा सामना?

भारताचा पुरुष संघ स्लोव्हेनियाविरुद्ध होणार आहे, स्लोव्हेनियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे भारतासाठी आव्हान उभे करू शकतात. तर महिला चेस संघाचा सामना अझरबैजानविरुद्ध होणार आहे. आज चेस ऑलिम्पियाड २०२४ चा शेवटचा म्हणजेच ११ वा राउंड आहे. अझरबैजानचा संघ गुणतालिकेमध्ये नवव्या स्थानावर आहे.

Web Title: Indian chess team will create history today the gold medal is sure the last match will be against slovenia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 09:34 AM

Topics:  

  • Chess Olympiad 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.