Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रेट विजय! भारताची सेमीफायनलमध्ये धडक, रोमांचक सामन्यात इंडियाने ब्रिटनवर केली मात

भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन या सामन्यामध्ये दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी करून सामना शूटआऊटमध्ये गेला आणि यामध्ये भारताच्या हॉकी संघाने शूटआऊटमध्ये ४-२ असा ग्रेट ब्रिटनचा प्रभाव करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 04, 2024 | 03:59 PM
फोटो सौजन्य - हॉकी इंडिया

फोटो सौजन्य - हॉकी इंडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय हॉकी संघ : भारताच्या हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला शूटआऊटमध्ये पराभूत करून सेमीफायनलमध्ये एंट्री केली आहे. भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी करून सामना शूटआऊटमध्ये गेला आणि यामध्ये भारताच्या हॉकी संघाने शूटआऊटमध्ये ४-२ असा ग्रेट ब्रिटनचा प्रभाव करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनविरुद्ध घेतली १-० अशी आघाडी घेतली होती त्यानंतर भारताचा अनुभवी रशर अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आले आहेत. भारतीय हॉकी संघासाठी हा मोठा धक्का आहे.

INDIA DEFEATS GREAT BRITAIN | ENTER SEMIFINAL Playing with 10 men through the three quarters India held on to the 1-1. And then We Had Sreejesh #TheLegend#Hockey #IndiaAtOlympics pic.twitter.com/wriGKuYtrR — IndiaSportsHub (@IndiaSportsHub) August 4, 2024

भारताच्या संघाच्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कामगिरीचा विचार केला तर संघाने आतापर्यत फक्त १ सामना बेल्जीयम विरुद्ध गमावला आहे. तर एक सामना अर्जेन्टिना विरुद्ध ड्रॉ झाला होता. भारताने साखळी सामन्यांमध्ये न्यूझीलंडला ३-२ अशी मात दिली होती. तर आयर्लंडला २-० असे पराभूत करून सामना एकतर्फी जिंकला होता. बेल्जीयम विरुद्ध भारतीय हॉकी संघाला २-३ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारताच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया ५२ वर्षानंतर हरवल्यानंतर अर्धशतक दुष्काळ संपवला.

यंदा पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीचा विचार केला तर संघाने आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे भारताच्या संघाला या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. भारताच्या या दमदार कामगिरीमुळे संघाचे जगभरमध्ये सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Web Title: Indian hockey team win against great britain team india enter into the semifinals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 03:43 PM

Topics:  

  • Indian hockey team
  • Paris Olympics 2024

संबंधित बातम्या

हॉकी आशिया कपपूर्वी PM Narendra Modi यांनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा! जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहता येईल लाईव्ह अ‍ॅक्शन?
1

हॉकी आशिया कपपूर्वी PM Narendra Modi यांनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा! जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहता येईल लाईव्ह अ‍ॅक्शन?

Hockey Asia Cup 2025 साठी भारतीय संघ जाहीर; दिलप्रीतसह कुणाकुणाला मिळाली संधी? जाणून घ्या
2

Hockey Asia Cup 2025 साठी भारतीय संघ जाहीर; दिलप्रीतसह कुणाकुणाला मिळाली संधी? जाणून घ्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
3

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.