आज भारतीय संघ आशिया कप २०२५ मध्ये चीनशी सामना करणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. चीनविरुद्धचा त्यांचा सामना दुपारी ३ वाजता होणार आहे.
२९ ऑगस्टपासून सुरू होणऱ्या हॉकी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला असून हरमनप्रीत सिंग संघाचा कर्णधार आहे.
हॉकी इंडियाने सोमवारी २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ सदस्यीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पांच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडू आज 21 मार्च रोजी विवाहबद्ध झाले आहेत. जालंधरचा ऑलिम्पिक पदक विजेता स्टार खेळाडू मनदीप सिंग आणि भारतीय महिला संघाची हॉकीपटू उदिता कौर यांनी आज लग्न…
भारताचा हॉकी संघ सध्या आशियाई चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करत आहे. भारतीय हॉकी संघाचे आतापर्यत आशियाई चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पाच सामने झाले आहेत. यामध्ये भारताचा संघ सर्व सामन्यांमध्ये विजय…
भारताच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे, भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकही सामना न गमावता सेमीफायनल गाठली आहे. यामध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली…
Asian Champions Trophy India Vs Pakistan Hockey Match : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि त्याच्या कंपनीने नेहमीचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी संघर्ष सुरूच ठेवला आहे. उपांत्य फेरीत धडक मारलेला अपराजित…
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये १४ सप्टेंबर रोजी सामना आयोजित करण्यात आला आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहायचा या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर हे दोन्ही कितीवेळा भिडले…
भारतीय हॉकी संघाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सलग तिसरा विजय संपादन करीत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाने मलेशियाचा 8-1 असा पराभव करीत विजयी…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर महान गोलरक्षक पीआर श्रीजेशने हॉकीमधून निवृत्ती घेतली. आता त्यांनी ट्विटरवर पीएम मोदींचे एक पत्र शेअर केले आहे, त्या पत्रात पीएम मोदींनी श्रीजेशचे खूप कौतुक केले.
Krishan sreejesh : भारतीय संघाला आता पीआर श्रीजेशच्या जागी नवीन उत्तराधिकारी मिळणार आहे. पीआर श्रीजेशच्या निवृत्तीनंतर आता भारतीय हॉकी संघाचा मुख्य गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकला बनवण्यात आले आहे. भारतीय संघ आपला पहिला…
पीआर श्रीजेश हा जागतिक स्तरावर सर्वात्तम गोलकिपर म्हणून त्याची ओळख आहे. परंतु भारताचा दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेश याने हॉकी संघामधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे भारतीय हॉकी संघाचा नवा गोलकिपर कोण…
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये हॉकी संघ सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक मिळवल्यानंतर भारताचा हॉकी संघ मायदेशी परतला आहे. आता संपूर्ण देश हा आनंद साजरा करत आहे. हा घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
भारताच्या हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक मिळवले आहे. कालचा भारताच्या हॉकी संघाचा सामना स्पेन विरुद्ध पार पडला. यामध्ये पहिल्याचं हाल्फमध्ये स्पेनने पहिला गोल केला आणि काही वेळासाठी भारतीय प्रेक्षकांना…
भारतीय हॉकी टीम सुवर्णपदकापासून फक्त दोन विजय दूर आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताने इंग्लडवर धमाकेदार विजय प्राप्त करीत, सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. यामध्ये शूटआऊटमध्ये गेलेल्या सामन्यात भारताने 4-2 ने विजय प्राप्त केला.…
Indian Hockey Team In Semifinal : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये, भारतीय हाॅकी संघाने ग्रेट ब्रिटनवर धमाकेदार विजय प्राप्त करीत सेमीफायनलमध्ये धडक मारली. परंतु, हाॅकी टीम इंडियाला यामध्ये मोठा धक्का बसला, भारताचा…
भारतासाठी ४ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकच्या आठवा दिवस चढ उतारा सारखा राहिला कारण, यामध्ये भारताच्या हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिला पराभवाचा सामना करावा…
भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन या सामन्यामध्ये दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी करून सामना शूटआऊटमध्ये गेला आणि यामध्ये भारताच्या हॉकी संघाने शूटआऊटमध्ये ४-२ असा ग्रेट ब्रिटनचा प्रभाव करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश…
आजच्या दिवसभरामध्ये कोणते ॲथलेटिक्स कोणत्या वेळी ॲक्शनमध्ये असणार आहेत याकडे नजर टाकणार आहोत, यासंदर्भात सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या हा महत्वाच्या सामान्यांवर भारतीयांच्या नजरा असणार आहेत.