Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय

Asian Games: सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक चढाई आणि मजबूत पकड करत चीनी तैपेईवर दबाव टाकला. मध्यंतरापर्यंत भारताने मजबूत आघाडी प्राप्त केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2026 | 03:38 PM
asian games 2026

asian games 2026

Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्समध्ये भारतीय कबड्डी संघाचा विजय 
  • ग्रुप ए मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर 
  • चीनी तैपेई संघाचा केला दारुण पराभव 
Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाने विजयी घौडदौड कायम राखली आहे. बांग्लादेशचा पराभव करत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आज झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने चीनी तैपेईचा ३७-२१ असा पराभव केला आहे. हा सामना टोकाई सिटिजन्स जिम्नेजियम येथे पार पडला आहे. . या शानदार विजयासह भारतीय संघाने ‘ग्रुप ए’मध्ये आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक चढाई आणि मजबूत पकड करत चीनी तैपेईवर दबाव टाकला. मध्यंतरापर्यंत भारताने मजबूत आघाडी प्राप्त केली. दुसऱ्या डावात देखील चीनी तैपेईच्या खेळाडूंना पुनरागमनाची कोणतीही संधी न देता भारतीय डीफेन्स टीमने अप्रतिम कामगिरी केली आणि सामना ३७-२१ अशा मोठ्या फरकाने आपल्या नावे केला करत विजय प्राप्त केला.

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय

The defending champions beat Chinese Taipei 31-21 to book their place in the Asian Games semi-finals and keep their title defense on track! ⚡ Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026 LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV… pic.twitter.com/ykWaZcuLgM — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 24, 2026

भारतीय कबड्डी संघाचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय ठरला आहे. यापूर्वी पार पडलेल्या तिन्ही सामन्यांत भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांना एकतर्फी मात दिली होती. या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताने ‘ग्रुप ए’ मधील आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे. सेमीफायनलमध्ये भारताचा प्रवेश निश्चित झाला आहे. सध्या आकडेवारी पाहता भारतीय संघ गोल्ड मेडल जिंकण्याच्या प्रबळ दावेदार समजला जात आहे.

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

एशियन गेम्स २०२६ मधील पुरुष कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच प्रतिस्पर्धी चीनी तैपेईवर पूर्ण दबाव बनवत भारताने ३७-२१ असा दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्याची सुरुवात होताच भारतीय रेडर्सनी आक्रमक चढाया करत चीनी तैपेईच्या बचाव फळीला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. भारतीय रेडर्सच्या वेगवान हालचाली आणि अचूक गुणांमुळे पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत भारताने २३-११ अशी भक्कम आघाडी घेतली.

Web Title: Indian kabaddi team beat chinese taipei and enter semifinals asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Kabaddi
  • Kabaddi Tournament

संबंधित बातम्या

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता
1

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य
2

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य

Asian Games 2026: निशाणा असा लावला की…! अनंतजीत-परिनाज यांनी स्कीट मिक्स्ड टीममध्ये जिंकले Bronze
3

Asian Games 2026: निशाणा असा लावला की…! अनंतजीत-परिनाज यांनी स्कीट मिक्स्ड टीममध्ये जिंकले Bronze

एक-दोन नव्हे, तब्बल 20 Goal! दीपिकाच्या गोलवर्षावाने थायलंडला रडवलं; Asian Games 2026 मध्ये भारताची विजयी हॅट्ट्रिक
4

एक-दोन नव्हे, तब्बल 20 Goal! दीपिकाच्या गोलवर्षावाने थायलंडला रडवलं; Asian Games 2026 मध्ये भारताची विजयी हॅट्ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.