वाई येथील मोरगिरीत झालेल्या 'मैत्री चषक' जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचगणीच्या स्थानिक व्यायाम मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. ४० वर्षांवरील माजी खेळाडूंच्या या यशाबद्दल पाचगणीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लुधियाना जिल्ह्यातील समराला ब्लॉकमध्ये एका कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
प्रो कबड्डी लीग सीझन १२ च्या अंतिम सामन्यात दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा ३१-२८ अशा फरकाने दणदणीत पराभव करून विजेतेपद आपल्या नावे केला आहे. या विजयाने दबंग दिल्लीने आपला दबदबा दाखवून…
लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू प्रदीप नरवालने सोमवारी अचानक कबड्डीतून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामात विक्री न झाल्याने नरवालने निवृत्तीचा मोठा निर्णय.