Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ! BCCI मुळे ओढवली मोठी नामुष्की

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरला सुरू होणार आहे. या स्पर्धेआधी भारतीय संघाच्या जर्सीला अद्याप स्पॉन्सर भेटू शकलेला नाही. त्यामुळे बीसीसीआयसमोर आता मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 29, 2025 | 09:01 PM
Asia Cup 2025: Indian team's problems increase before Asia Cup! BCCI caused big embarrassment

Asia Cup 2025: Indian team's problems increase before Asia Cup! BCCI caused big embarrassment

Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासाठी भारतीय संघाने आपला संघ देखील आधीच जाही केला आहे. संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळवला जात आहे. भारतीय संघ 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ 4 सप्टेंबरला यूएईला रवाना होणार आहे. मात्र आशिया कपपूर्वी भारतासाठी नामुष्की ठरणारी  बातमी समोर आली आहे. बीसीसीआयच्या अपयशामुळे भारतीय संघाला आशिया कप स्पर्धेत जर्सी स्पॉन्सरशिवाय उतरावं मैदानावर उतराव लागणार असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयला आशिया कप स्पर्धेसाठी जर्सी स्पॉन्सर शोधण्यात अपयशी ठरली आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा : Duleep Trophy 2025 : Danish Malewar ने इतिहास रचला! ‘असे’ करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

बीसीसीआय क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. तसेच बीसीसीआयचा क्रिकेट जगतात चांगलाच दबदबा आहे. मात्र बीसीसीआयला अद्याप जर्सीसाठी स्पॉन्सर मिळू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयला आशिया कप स्पर्धेसाठी अद्याप स्पॉन्सर मिळू शकला नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ स्पॉन्सविना मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

ड्रीम 11 सोबतचा करार 2026 च्या आधीच संपुष्टात..

याआधी बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात करार करण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर झाल्याने  ड्रीम 11 सह अनेक ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे आता हा करार संपुष्टात आला आहे. बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात 2023 साली करार करण्यात आला  होता. हा करार 2026 पर्यंत राहणार होता. परंतु, या बंदीमुळे करार आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे संघाच्या जर्सीला स्पॉन्सर मिळू शकलेला नाही.

हेही वाचा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य

 दुलीप ट्रॉफीमध्ये दानिश मालेवारने रचला इतिहास

 दुलीप ट्रॉफीला २८ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत मध्य विभाग आणि नॉर्थ ईस्ट विभाग यांच्यात क्वार्टर फायनल सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दानिश मालेवारने मध्य विभागाकडून खेळताना नॉर्थ ईस्ट विभागाविरुद्ध २०३ धावा करून धुमाकूळ घातला आहे. या सामन्यात विदर्भाचा फलंदाज दानिश मालेवारने दुलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकवले.  तसेच त्याने या सोबत आपल्या नावावर एक मोठा विक्रम रचला आहे. सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या दानिश मालेवारने २०३ धावा केल्यानंतर तो निवृत्त झाला. ८१ वर्षांनंतर द्विशतक झळकावून निवृत्त होणारा दानिश हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.

Web Title: Indian teams problems increase as jersey sponsor not found before asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 09:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.