• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rohit Sharma To Undergo Fitness Test Before Australia Tour

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य

भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शर्माला बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ही टेस्ट द्यावी लागणार आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 29, 2025 | 05:39 PM
Rohit Sharma's big test before Australia tour! This new rule of BCCI will decide the future of his career

रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Rohit Sharma will have to undergo a fitness test : भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत आला आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा गेल्या ६ महिन्यांपासून कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. भारताच्या या स्टार खेळाडुने इंग्लंड दौऱ्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. तर त्याने मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी, रोहित शर्माला बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे मोठी परीक्षा द्यावी लागणारआहे. येथे त्याला फिटनेस चाचणीतून जावे लागणार आहे.

हेही वाचा : ZIM VS SL : झिम्बाब्वेला मोठा झटका! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघाचा कर्णधार बाहेर

रोहित शर्माला द्याव्या लागणार अनेक चाचण्या

एका वृत्तानुसार, रोहित दोन-तीन दिवस सेंटर ऑफ एक्सलन्स येथे असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्माला तंदुरुस्त असल्याची टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्याला ब्रोंको चाचणीव्यतिरिक्त अनेक  चाचण्या द्याव्या लागणार आहे.  या काळात तो सराव सत्रांमध्ये भाग घेणार आहे. रोहित शर्मा गेल्या तीन महिन्यांपासून कोणत्याही क्रिकेटपासून दूर आहे. अशा परिस्थितीत त्याला फिटनेस टेस्टचा सामना करावा लागणार आहे.

 बंगळुरूमध्ये होणार चाचण्या

वृत्तानुसार, रोहित शर्मा १३ सप्टेंबरपासून बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्टसाठी उपस्थित असणार आहे.  तो येथे दोन-तीन दिवस राहणार आहे. तसेच तो नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या तयारीसाठी येथे सराव देखील करणारअ आहे.  दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मुख्य मैदानावर (अ) खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे रोहितला फिटनेस टेस्ट देता येणे शक्य होणार नाही तसेच तिथे तो प्रशिक्षण देखील घेऊ शकणार नाही. तो त्याच सुविधेच्या दुसऱ्या मैदानावर फिटनेस टेस्ट आणि प्रशिक्षण घेणार आहे.

रोहित आणि विराट इंडिया अ संघाकडून खेळण्याची शक्यता

रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताचे दोन अनुभवी खेळाडू ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध इंडिया अ संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. हे सर्व सामने कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येतील. ही मालिका दोन्ही खेळाडूंसाठी १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या तयारीचा एक महत्वपूर्ण भाग असणार आहे. भारताचा दिग्गज रोहित शर्मा सध्या मुंबईमध्ये भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत सराव करत आहे.

हेही वाचा : US Open 2025 : नोवाक जोकोविकची दमदार मुसंडी! खराब फॉर्मला भेदून तिसऱ्या फेरीत धडक

Web Title: Rohit sharma to undergo fitness test before australia tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • bcci
  • India Vs Australia
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल
1

“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकल्यानंतर बीसीबीला मोठा धक्का, बांगलादेश उच्च न्यायालयाने फटकारले
2

T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकल्यानंतर बीसीबीला मोठा धक्का, बांगलादेश उच्च न्यायालयाने फटकारले

Ind vs Pak वादावर कपिल देवने पाकिस्तानला चांगलचं सुनावलं! म्हणाले – जर तुम्ही सामना खेळला नाही तर…
3

Ind vs Pak वादावर कपिल देवने पाकिस्तानला चांगलचं सुनावलं! म्हणाले – जर तुम्ही सामना खेळला नाही तर…

ICC च्या माजी अधिकाऱ्याने बीसीसीआयच्या निर्णयावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित! एका चुकीमुळे तीन देशांचे करोडोंचे नुकसान…
4

ICC च्या माजी अधिकाऱ्याने बीसीसीआयच्या निर्णयावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित! एका चुकीमुळे तीन देशांचे करोडोंचे नुकसान…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

Feb 05, 2026 | 11:15 AM
Service Sector Growth: भारताच्या सेवा क्षेत्राला जोरदार गती; जानेवारीमध्ये मिळाली परदेशी ऑर्डर  

Service Sector Growth: भारताच्या सेवा क्षेत्राला जोरदार गती; जानेवारीमध्ये मिळाली परदेशी ऑर्डर  

Feb 05, 2026 | 11:14 AM
अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 05, 2026 | 11:13 AM
Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

Feb 05, 2026 | 11:12 AM
कला, संघर्ष आणि हळवी कथा; पोनी वर्मा यांचा ‘सूर’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

कला, संघर्ष आणि हळवी कथा; पोनी वर्मा यांचा ‘सूर’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

Feb 05, 2026 | 11:11 AM
राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

Feb 05, 2026 | 11:08 AM
प्लास्टिकला पर्याय! जपानने बाजारात आणल्या पाण्यात विरघळणाऱ्या किराणा पिशव्या…

प्लास्टिकला पर्याय! जपानने बाजारात आणल्या पाण्यात विरघळणाऱ्या किराणा पिशव्या…

Feb 05, 2026 | 11:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.