Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अग्निपरीक्षा’, मुख्य प्रशिक्षकांकडून आगामी रणनीती स्पष्ट 

आयसीसी महिला विश्वचषकाला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी  भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियासोबतएकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका कठीण परीक्षा असेल असे मुख्य कोच म्हणाले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 13, 2025 | 03:14 PM
'Indian team's fiery test against Australia before World Cup', head coach clarifies upcoming strategy

'Indian team's fiery test against Australia before World Cup', head coach clarifies upcoming strategy

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला विश्वचषक सामना ३० सप्टेंबरपासून सुरू होणार 
  • भारतीय महिला संघ विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियासोबत भिडणार
  • प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्यामते भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अग्निपरीक्षा 

Reaction from Indian women’s team head coach Amol Mazumdar : भारतीय महिला संघ आयसीसी विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आयसीसी विश्वचषकाला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी  भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियासोबतची एकदिवसीय मालिका ही एक अग्नि  परीक्षा असणार आहे, असे मत भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी मांडले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेबाबत मत मांडताना म्हटले आहे आहे की,  भारतीय संघासाठी ही मालिका ‘कठीण परीक्षा’ असणार याहे.त्यामुळे संघ ३० सप्टेंबरपासून गुवाहाटी येथे सुरू होणाऱ्या महिला विश्वचषकासाठी तयारी करत असल्याचे म्हटले आहे.  १४ सप्टेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर पुढील सामने १७ आणि २० सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहेत.

हेही वाचा : BAN vs SL Pitch Report : आज अबू धाबीच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल, फायदा कोणाला मिळणार? जाणून घ्या

मुझुमदार यांची प्रतिक्रिया काय?

मुख्य प्रशिक्षक मजुमदार यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, “मला वाटते की ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही विश्वचषकासाठी एक उत्तम तयारी असणार आहे. ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची मालिका असून आम्ही जगातील एका अव्वल संघाविरुद्ध खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. आमचा इंग्लंड दौरा उत्तम राहिला आहे, आम्हाला हवे असलेले सकारात्मक निकाल देखील आम्हाला मिळाले आहेत.”

मजुमदार पुढे म्हणाले की, “आम्हाला इंग्लंडमध्ये चांगले निकाल मिळाले आहेत,  एकदिवसीय भारताने सामन्यात २-१ असा विजय मिळवला आणि आम्ही टी-२० मालिका देखील जिंकली. हा एक उत्तम सांघिक प्रयत्न राहिला आहे. संघातील स्मृती मानधनाने ट्रेंट ब्रिजमध्ये शतक ठोकले तर हरमन (हरमनप्रीत कौर) ने डरहममध्ये शतक झळकावले होते. सर्वांकडून योगदान देण्यात आले आणि हीच या मालिकेतील सर्वोत्तम बाब राहिली होती. राधा यादवने महत्त्वाची भूमिका पार पडली, तर क्रांती गौरने देखील महत्वाचे योगदान दिले.”

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘BCCI सरकारच्या निर्णयाशी…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, फलंदाजी प्रशिक्षकाने केला मोठा दावा

जिंकण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचा

मुजुमदार म्हणाले की,  “विश्वचषक जिंकण्यासाठी यशासाठी संघाला सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारत विश्वचषकाची तयारी करण्यासाठी मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर फायदा घेणार आहे. तयारी सारखीच असणार असली तरी गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलिया एक प्रभावी संघ राहिला आहे, परंतु आम्ही आमच्या तयारीवर आणि ती कशी अंमलात आणतो यावर लक्ष केंद्रित करत आहोत. करतो.

Web Title: Indian womens teams fiery trial before world cup says head coach amol mazumdar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

ICC Women’s World Cup मध्ये विजेत्यासह ‘हे’ संघही होणार मालामाल! होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव.. 
1

ICC Women’s World Cup मध्ये विजेत्यासह ‘हे’ संघही होणार मालामाल! होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव.. 

2025 Women’s Cricket World Cup साठी टीम इंडियाचा खास प्लान, इतके दिवस चालणार प्रॅक्टिस
2

2025 Women’s Cricket World Cup साठी टीम इंडियाचा खास प्लान, इतके दिवस चालणार प्रॅक्टिस

England Women Squad : हीदर नाईटचे पुनरागमन; महिला विश्वचषकासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला! या खेळाडूकडे असणार संघाची धुरा
3

England Women Squad : हीदर नाईटचे पुनरागमन; महिला विश्वचषकासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला! या खेळाडूकडे असणार संघाची धुरा

ICC Women’s Cricket World Cup 2025 साठी भारतीय संघाची घोषणा! हरमनप्रीतकडे कर्णधारपद; जाणून घ्या संपूर्ण संघ
4

ICC Women’s Cricket World Cup 2025 साठी भारतीय संघाची घोषणा! हरमनप्रीतकडे कर्णधारपद; जाणून घ्या संपूर्ण संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.