Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  

आरसीबीने पंजाब किंग्जला ६  धावांनी पराभूत करून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना १६९ दशलक्ष लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिला आहे, जो एक विक्रम आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 19, 2025 | 08:35 PM
All records were broken in the final match of IPL 2025! 'So many' crore people watched the RCB Vs PBKS match live on TV..

All records were broken in the final match of IPL 2025! 'So many' crore people watched the RCB Vs PBKS match live on TV..

Follow Us
Close
Follow Us:

RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ स्पर्धा संपून काही आठवडे उलटून गेले आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इतिहास घडवला होता. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जला ६  धावांनी पराभूत करून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते. आरसीबी संघाने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा दणदणीत पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना खूप रोमांचक झाला होता. या अंतिम सामन्याने अनेक विक्रम खालसा केले आहेत. हा सामना सर्वाधिक प्रेक्षकांनी लाईव्ह पाहिला आहे.

हेही वाचा : IND vs ENG: पहिल्या कसोटी पूर्वी तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे अनावरण; ‘या’ दोन दिग्गजांची उपस्थिती, पाहा फोटो..

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याने एक विक्रम रचला  होता.  अंतिम सामना हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना ठरला आहे. एकूणच, विजेतेपदाच्या सामन्याच्या टीआरपीने खास इतिहास रचलाया आहे. आता आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामना हा टी २० च्या इतिहासातील सर्वाधिक टीआरपी असलेला सामना ठरला आहे.

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याने रचला विक्रम

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या १८ व्या हंगामातील विजेतेपदाच्या सामन्याने एका वेगळ्या प्रकारचा विक्रम नोंदवला आहे. आकडेवारी लक्षात घेता हा एक विक्रम असल्याचे लक्षात येते. टीव्हीबद्दल सांगायचे झालयास आयपीएल २०२५ चा अंतिम सामना १६९ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. त्यानुसार, तो टीव्हीवर सर्वाधिक पाहिला जाणारा टी२० सामना ठरला आहे.

169 MILLION PEOPLE WATCH RCB vs PBKS FINAL ON TV 🥶 – Historic numbers in Cricket. pic.twitter.com/WLIAKJe8ip — Johns. (@CricCrazyJohns) June 19, 2025

 सामन्याची स्थिती..

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने ३५ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची छोटेखाणी पण महत्त्वाची खेळी खेळली होती. त्याच वेळी, कर्णधार रजत पाटीदारने २६ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने १५ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या होत्या.

हेही वाचा : IND vs ENG : ‘विराटविरुद्ध न खेळणे निराशाजनक असेल..’, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचे कसोटीपूर्वी मोठे विधान

धावांचा पाठलाग करताना  श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जला जिंकण्यासाठी १९१ धावांची गरज होती. परंतु, त्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून १८४ धावाच करता आल्या.  त्यानुसार, आरसीबीने विजेतेपदाचा सामना ६ धावांनी जिंकला आणि पहिल्यांदा  आयपीएलचे जेतेपद जिंकले. त्यानंतर देशभरातील आरसीबी चाहत्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला.

 

Web Title: Ipl 2025 final breaks all records 169 million people watched rcb vs pbks match live on tv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 08:35 PM

Topics:  

  • Rajat Patidar
  • RCB Vs PBKS
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
1

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.