आरसीबीने पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना १६९ दशलक्ष लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिला आहे, जो एक विक्रम आहे.
आयपीएल आटोपून एक आठवडा उलटून गेला तरी देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अजूनही चर्चेत आहे. आता आरसीबी संघाच्या मालकीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत ११ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणी कर्नाटक सरकारला उच्च न्यायालयाचे १० प्रश्न विचारले आहेत.
आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांना जीव गमवावा लागला होता. या याप्रकरणी आरसीबी संघ चांगलाचा अडकला आहे. बीसीसीआय या संघावर कारवाई करण्याची शक्यता…
आयपील २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास रचला. आयपीएलच्या या स्पर्धेतील इतर संघातही होती जिंकण्याची धमक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ मे रोजी आयपीएल विजेतेपद जिंकले. विजेतेपदाचा आनंद साजरा करतेवेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. यावर आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने भावुक पोस्ट शेअर केली.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीच्या संघाच्या विजयाप्रित्यर्थ इचलकरंजीत केलेल्या जल्लाेषाला गालबाेट लागले. काॅ. मलाबादे चाैकात मध्यरात्रीच्या सुमारास हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून आयपीएल ट्रॉफी जिंकली. याचा आनंद साजरा करताना चेंगराचेंगरी होऊन तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब संघाचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने तब्बल १८ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. आरसीबी बंगळुरू पोहचला असून तिथे भव्य विजयी रॅली काढणार…
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर आरसीबी संघाचा माजी मालक विजय मल्ल्या याने विराट कोहलीसह संघाचे कौतुक केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या रस्त्यांवर आरसीबी संघाचा विजयी रथ काढणार…
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. या हंगामात राजस्थानचा वैभव सूर्यवंशी चर्चेत आला आहे. त्याला आयपीएल २०२५ चा 'सुपर स्ट्रायकर' पुरस्कार…
IPL 2025 RCB vs PBKS Fimal Match Live Updates Score Card: आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना सुरू आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील मैदानावर हा सामना…
मुंबई इंडियन्स विरुद्ध श्रेयस 41 चेंडूंमध्ये 87 धावा केल्या. यामध्ये त्याने आठ षटकार आणि पाच चौकार मारले. आता श्रेयस अय्यर नवा विक्रम त्याच्या नावावर करणार आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर…
आता जो संघ आज विजयी होणार आहे तो पहिल्यांदाच हातामध्ये ट्राॅफी घेणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांच्या नजरा स्पर्धेच्या बक्षीस रकमेवर आहेत. आयपीएल फायनल 2025 चा सामना सुरु व्हायला काही तास…
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या आधी या मैदानावर क्वालिफायर २ चा सामना खेळवण्यात आला होता यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने २०३ धावा या मैदानावर केल्या होत्या.
सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात आयपीएल २०२५ विजेता कोण होणार यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. एवढेच नव्हे तर चाहते एआय प्लॅटफॉर्मवर शोधत आहेत की यावेळी आयपीएल २०२५ चा विजेता कोण…
आज दोन असे संघ फायनलचा सामना खेळणार आहेत, जे संघ आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही त्यामुळे आज कोण बाजी मारणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. याआधी दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी…