Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026  ‘आमी KKR….’ 25.20 कोटींची लॉटरी लागलेल्या ameron Greenचे विधान; खास बंगाली भाषेत केला आनंद व्यक्त; पहा VIDEO

कोलकाता नाईट रायडर्सने २५.२० कोटी रुपयांमध्ये कॅमेरॉन ग्रीन या परदेशी खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले आहे. यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेश खेळाडू ठरला. त्याने आता आपली प्रतिक्रीया दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 16, 2025 | 08:09 PM
IPL 2026: 'We are KKR….' Statement from Cameron Green, who won a lottery of 25.20 crore; he expressed his joy in the Bengali language; watch the VIDEO.

IPL 2026: 'We are KKR….' Statement from Cameron Green, who won a lottery of 25.20 crore; he expressed his joy in the Bengali language; watch the VIDEO.

Follow Us
Close
Follow Us:

Cameron Green’s first reaction after being sold to Kolkata : कॅमेरॉन ग्रीन IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनला असून त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २५.२० कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे. ग्रीनला मोठी बोली लागेल याबाबत अनेकांनी अंदाज बांधलेला होता आता अपेक्षेप्रमाणे ते वास्तवात उतरले आहे. कॅमेरॉन ग्रीनने या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आनंद साजरा केला. त्याने त्याच्या नवीन चाहत्यांसाठी एक व्हिडिओ संदेश देखील शेअर केला आहे.

हेही वाचा : IPL 2026 Mini Auction : IPL 2026 च्या लिलावात KKR ची मोठी खेळी! ‘या’ खेळाडूसाठी मोजले 18 कोटी रुपये

व्हिडिओ संदेशामध्ये काय?

कॅमेरॉन ग्रीनने केकेआर चाहत्यांना दिलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये म्हटले आहे की, “केकेआर चाहते, मी कॅमेरॉन ग्रीन आहे. या वर्षी आयपीएलमध्ये कोलकात्याचा भाग होण्यासाठी आणि ईडन गार्डन्समध्ये येण्यास मी खूप जास्त उत्सुक आहे. तिथल्या वातावरणाची सवय होण्यास मी उत्सुक आहे आणि आशा आहे की हे वर्ष आमच्यासाठी एक उत्तम वर्ष असणार आहे. लवकरच भेटू. आमीर केकेआर (मी केकेआर आहे).” हा व्हिडिओ केकेआरच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट केला गेला आहे.

कॅमेरॉन ग्रीनची आयपीएल कामगिरी

मागील दोन हंगामात कॅमेरॉन ग्रीनने आयपीएलमध्ये असाधारणपणे चांगली कामगिरी बजावली आहे. २०२३ मध्ये तो मुंबई इंडियन्सचा महत्वाचा  भाग होता, तर २०२४ मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसला. आतापर्यंत त्याने २९ सामन्यांमध्ये २८ डावांमध्ये ४१.६ च्या सरासरीने आणि १५३.७ च्या स्ट्राईक रेटने एकूण ७०७ धावा फटकावल्या  आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके देखील झळकवले आहेत. ज्यामध्ये ६२ चौकार आणि ३२ षटकार खेचले आहेत. त्याने अद्याप आयपीएलमध्ये गोलंदाजी मात्र केलेली नाही.

First words from our 🆕 Knight 🎙️😍 pic.twitter.com/Qmg80QksXj — KolkataKnightRiders (@KKRiders) December 16, 2025

 

ग्रीनची टी२० आकडेवारी कशी राहिली आहे?

टी२० क्रिकेटमधील ग्रीनची कामगिरी देखील खूपच प्रभावी राहिली आहे. त्याने ६३ टी२० सामन्यांमध्ये ३३.३५ च्या सरासरीने आणि १५१.०७ च्या स्ट्राईक रेटने एकूण १३३४ धावा काढल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि आठ अर्धशतके झळकावली असून १११ चौकार आणि ६३ षटकार मारले आहेत. ग्रीनने चेंडूने देखील आपली छाप पाडली आहे. त्याने ३४.४२ च्या सरासरीने आणि ९.०५ च्या इकॉनॉमी रेटने २८ बळी टिपले आहेत.

हेही वाचा : IPL 2026 Mini Auction : IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच घडले! प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांनी केला मोठा कारनामा

 

Web Title: Ipl 2026 cameron green who won a lottery worth 2520 crore expressed his joy watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 08:07 PM

Topics:  

  • Cameron Green
  • IPL 2026
  • IPL 2026 Auction

संबंधित बातम्या

IPL 2026 Mini Auction : IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच घडले! प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांनी केला मोठा कारनामा
1

IPL 2026 Mini Auction : IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच घडले! प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांनी केला मोठा कारनामा

IPL Mini Auction 2026: २० वर्षीय खेळाडूवर CSK ने मारली बाजी! लावली १४.२० करोडोंची बोली; पाहा धोनीच्या संघात कोणाची एन्ट्री?
2

IPL Mini Auction 2026: २० वर्षीय खेळाडूवर CSK ने मारली बाजी! लावली १४.२० करोडोंची बोली; पाहा धोनीच्या संघात कोणाची एन्ट्री?

IPL 2026 Mini Auction : IPL 2026 च्या लिलावात KKR ची मोठी खेळी! ‘या’ खेळाडूसाठी मोजले 18 कोटी रुपये 
3

IPL 2026 Mini Auction : IPL 2026 च्या लिलावात KKR ची मोठी खेळी! ‘या’ खेळाडूसाठी मोजले 18 कोटी रुपये 

IPL 2026 Mini Auction : कुणाला लागली बोली? कुणाला मिळाला नारळ?वाचा खेळाडूंची संपूर्ण यादी
4

IPL 2026 Mini Auction : कुणाला लागली बोली? कुणाला मिळाला नारळ?वाचा खेळाडूंची संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.