Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 IPL 2025 : ‘ते सर्व मानसिकदृष्ट्या..’, वीरेंद्र सेहवाग बरळला! एका शोदरम्यान केले वादग्रस्त विधान, पहा व्हिडिओ

आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. या दरम्यान वीरेंद्र सेहवाग त्याच्या एका वादग्रस्त विधानाने चर्चेत आला आहे. त्यामूळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 09, 2025 | 02:58 PM
IPL 2025: 'It's all mental..', Virender Sehwag lashed out! Made a controversial statement during a show

IPL 2025: 'It's all mental..', Virender Sehwag lashed out! Made a controversial statement during a show

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आता पर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत देखील मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. अशातच वीरेंद्र सेहवाग त्याच्या एका वादग्रस्त विधानाने चर्चेत आला आहे. वीरेंद्र सेहवाग नेहमी त्याच्या स्पष्ट बोलेण्याने चर्चेत येत असतो. यावेळी त्यांनी जाट समुदायाबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. सेहवागच्या या विधानानंतर त्याने माफी मागावी अशी मागणी  केली जात आहे.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात हिंदीमध्ये समालोचन करत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या आयपीएलशी संबंधित शोमध्ये त्यांनी जाटांबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याने. वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेहवाग बोलल्या नुसार, भारतातील प्रत्येक प्रदेशातील जाटांची भाषा ही वेगळी आहे, पण ते सर्व मानसिकदृष्ट्या मंद असल्याचे त्याने म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाला सेहवाग

स्टार स्पोर्ट्स शोमध्ये बोलत असताना सेहवाग म्हणाला की, ‘उत्तर प्रदेशातील जाटांची भाषा वेगळी आहे, राजस्थानातील जाटांची भाषा वेगळी आहे. हरियाणातील जाटांची भाषा वेगळी असून ते सर्व डोक्याने मंद आहेत.’  हे वादग्रस्त विधान सेहवागच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.  या आधी देखील आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंकडून वादग्रस्त विधानं केली गेली आहेत. यापूर्वी इरफान पठाण, नंतर हरभजन सिंग या दिग्गजांनी देखील वादग्रस्त विधानं केली आहेत. ज्यासाठी त्यांना खूप ट्रोल व्हाव लागलं आहे. तर आता आयपीएल 2025 चांगली रंगात येत असताना सेहवागची जीभ घसरली आणि आता त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लगात आहे. तसेच त्याने माफी मागावी असे देखील म्हटले जात आहे.

On air Virendra Sehwag said,

“Uttar Pradesh ke jat ki bhasha alag hain, Rajasthan ke jaat ki bhasha alag, Haryana ke jaat ki bhasha alag hain… lekin dimag se sare paidal hain.”🤣🤣🤣 pic.twitter.com/4USVudfsVV

— Nitish Bharadwaj (@HarUniversity) April 8, 2025

हेही वाचा : IPL 2025 : वैभव सूर्यवंशी नावाचे वाद घोंगावले! आरआरच्या व्यवस्थापनालाही पडली भुरळ, फक्त ६ चेंडूत.. पहा व्हिडिओ

सेहवागने माफी मागावी..

भारताचा माजी तडाखेबंद वीरेंद्र सेहवागने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर त्याच्याकडून माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी रणदीप हुड्डा याला सेहवागकडून माफी मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीरेंद्र सेहवाग स्वतः जाट समुदायातून येत असून देखील त्याने असे विधान केले. हे विधान कुणाला आवडलेले नसून त्याने माफी मागावी असे बोलले जाते आहे.

हेही वाचा : KKR vs LSG : Wd, Wd, Wd…, शार्दुल ठाकूरच्या नावे नकोसा विक्रम, असा करणारा ठरला पहिलाच गोलंदाज..

वीरेंद्र सेहवागची क्रिकेट कारकिर्द

वीरेंद्र सेहवागने भारतासाठी 350 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 17000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सेहवागने आयपीएलमध्ये 104 सामने खेळले आहेत. त्याने पंजाब आणि दिल्लीकडून आयपीएल सामने खेळेल आहेत.  त्यामध्ये त्याने  2728 धावा केल्या आहेत. या दरम्याने त्याने 2 शतके आणि 16 अर्धशतकेही लागावली आहेत.

 

 

Web Title: Its all mental virender sehwags controversial statement ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 02:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.